मनसेचा राज्यस्तरीय पदाधिकारी मेळावा आज मुंबईत पार पडत आहे. या मेळाव्यात मनसेचे प्रमुख राज ठाकरे हे मनसैनिकांना संबोधित करत आहेत.