महाराष्ट्रात सध्या विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. महाराष्ट्रात विविध ठिकाणी प्रचार सभा पार पडत आहेत. अशातच केवलराम काळे यांच्या प्रचारार्थ अमरावतीमध्ये भाजपाची जाहीर सभा पार पडत आहे. या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली आहे.
 
  
  
  
  
  
  
   
   
   
  








 
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
 


 
  
  
  
  
  
  
  
  
   
   
  