राज ठाकरे हे गेली २५ वर्षे भाजपाचीच स्क्रिप्ट वाचत आहेत. कधी नारायण राणे तर कधी एकनाथ शिंदे यांनी दिलेलं स्क्रिप्ट वाचतात. शिवसेनेच्याबाबत त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदास संजय राऊत यांनी केली आहे.