नांदगाव मतदारसंघात आज (बुधवार) सुहास कांदे आणि समीर भुजबळ यांच्या समर्थकांमध्ये धक्काबुक्की झाल्याची घटना घडली.नांदगाव-मनमाड रस्त्यावर हा प्रकार घडला. या संपूर्ण घटनेबाबत आता शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदे यांनी सांगितलं आहे.