राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्रिपदाबाबत पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह जो निर्णय घेतील तो मान्य असेल असं म्हटलं आहे.