अजित पवार यांनी आज पुण्यात बाबा आढाव
यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी अजित पवार यांना मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री पदाबाबत प्रश्न विचारला. या प्रश्नाचं उत्तर अजित पवार यांनी दिलं आहे.