भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिपद न मिळाल्याने ते नाराज असल्याची चर्चा आहे. याविषयी मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पावलापावलावर मनाविरुद्ध घडत असताना जो काम करतो तोच कार्यकर्ता, असं विधान त्यांनी केलं आहे.