बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने वातावरण तापलेलं असतनाच आता आणखी एख प्रकरण समोर आलं आहे.
बीडमध्ये पोलीस स्टेशनच्या आवारात एका सामाजिक कार्यकर्त्याची कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली, अशी माहिती
खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.