काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी माजी पंतप्रधान डाॅ. मनमोहन सिंग यांना आदरांजली वाहताना एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी आपल्या अंदाजात मनमोहन सिंग यांची स्तुती करताना भाजपावर हल्लाबोलही केला होता.