संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तीन आरोपींची हत्या झाली आहे, असा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. एका अनोळखी काॅलद्वारे त्यांना ही माहिती देण्यात आली होती. त्याचा तपास करून आता पोलिसांनी
महत्त्वाची माहिती दिली आहे.