Aditi Tatkare: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यभरातील लाभार्थी महिलांना राज्य सरकारकडून दर महिन्याला १,५०० रुपये दिले जात आहेत. महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार? याबाबत आता राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे.