आज १ मे … आजच्याच दिवशी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं, पण हे संयुक्त महाराष्ट्र उभारण्यासाठी अनेक लोकांना बलिदान द्यावं लागलं, राज्यभरात अनेक आंदोलन चळवळी उभ्या राहिल्या जवळपास १०७ हुतात्म्यांनी आपलं बलिदान दिलं, कित्येक थोर महात्म्यांनी महाराष्ट्र एक व्हावा यासाठी लढा दिला…
त्याच महाराष्ट्राबद्दल आपल्याला साधारण कितपत माहिती आहे पाहूया