Operation Sindoor: भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमध्ये राबविलेले ऑपरेशन सिंदूर जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे. या कारवाईनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एका कार्यक्रमात बोलत असताना भारतीय सैन्यदलाचे कौतुक केले.