Amit Thackeray: “दहशतवादी हल्ल्याचं उत्तर युद्ध नसतं!”, असं ऑपरेशन सिंदूरवर प्रतिक्रिया देताना राज ठाकरे काल म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याची बरीच चर्चा झाली. आता अमित ठाकरे यांनी देखील ऑपरेशन सिंदूरवर भाष्य केलं आहे.