Beed: बीडमधील परळी येथे शिवराज दिवटे याला पंधरा ते वीस जणांनी मारहाण केली होती. यात तो जखमी झालेला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.धनंजय मुंडे यांनी शिवराज दिवटेची भेट घेऊन त्याच्या प्रकृतीची विचारपूस केली.