वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाच्या तपासात आणखी एक धक्कादायक माहिती मिळाली आहे. वैष्णवीचा शवविच्छेदन अहवालातून
माहिती समोर आली आहे. वैष्णवीच्या अंगावर एकूण ३० जखमा आढळल्या असून १५ जखमा या मृत्यूपूर्वी चोवीस तासांच्या आतील आहेत. याबद्दल पोलिसांनी न्यायालयात माहिती दिली आहे.