Chandrashekhar Bawankule: जनता दरबारात विविध नागरिकांनी तक्रार केल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी फोन करुन चांदवडच्या तहसीलदाराला तंबी दिली. “दहापैकी आठ तक्रारी तुमच्या आहेत, कलेक्टरशी बोला.”, असं चंद्रशेखर बावनकुळे तहसीलदाराला म्हणाले.