Raj Thackeray On Mumbai Local Train Accident : मुंबईजवळील दिवा-मुंब्रा रेल्वेस्थानकादरम्यान आज एक मोठी दुर्घटना घडली. एका लोकल रेल्वेगाडीतून पडून पाच प्रवाशांचा मृत्यू झाला.दरम्यान, या घटनेवर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील संतप्त प्रतिक्रया दिली आहे. ‘मुंबईत गर्दी नवी नाही, पण रेल्वे मंत्री काय करतायेत?’, असा सवाल राज ठाकरे यांनी सरकारला विचारला आहे.