विधीमंडळाचं अधिवेशन संपल्यानंतर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सभागृहात लक्षवेधी चालू असताना कोकाटे मोबाईलवर पत्ते खेळत (ऑनलाइन रमी) असल्याचा कथित व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी