Page 66667 of
युक्रेनमध्ये घुसलेल्या रशियाच्या शस्त्रधारी गटांवर कारवाई करणाऱ्या युक्रेन सरकारला अमेरिकेच्या ओबामा प्रशासनाने पूर्णपणे पाठिंबा दर्शवला आहे.
युक्रेनच्या सरकारने रशियाच्या शस्त्रधारी गटांविरोधात कारवाईला सुरुवात केल्याने रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनला नागरी युद्धाचा इशारा दिला आहे.

तपासादरम्यान पुढे आलेले सत्य उघड करण्यामुळे कोणत्याही तपास यंत्रणेसमोर कधीही अडचणी निर्माण होत नाहीत़ उलट यंत्रणांनी सर्व गोष्टी उघड करून…
बोको हराम या कट्टर इस्लामी संघटनेच्या अतिरेक्यांनी मंगळवारी मध्यरात्रीनंतर नायजेरियातील एका शाळेच्या वसतीगृहातील शंभरहून अधिक मुलींचे अपहरण केले.
राज्यातील दुसऱया टप्प्यातील १९ मतदारसंघातील मतदानाला गुरुवारी मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
लोकसभा निवडणुकीनंतर भारतात येणाऱ्या नव्या सरकारबद्दल अमेरिकेच्या प्रमुख बँकेच्या माजी वरिष्ठ पदाधिकाऱ्यालाही उत्सुकता आहे.
रिलायन्स कम्युनिकेशन्सने आपल्या प्री-पेड मोबाइलधारकांचे कॉल दर येत्या आठवडय़ापासून २० टक्क्यांनी महाग केले आहेत.
इन्फोसिसपाठोपाठ टीसीएसनेही (टाटा कन्सल्टन्सी सव्र्हिसेस) गेल्या तिमाहीत घसघशीत नफ्यातील झेप नोंदविली आहे.
मतदानाच्या दिवशी कर्मचारी-कामगाराला भरपगारी सुट्टी देणे उद्योग, कंपन्या व खासगी आस्थापनांवरही बंधनकारक आहे.
‘म्हाडा’ वसाहतींच्या पुनर्विकासात अल्प उत्पन्न गटातील घरासाठी ४८४ चौरस फुटांचे घर देण्याची तरतूद बदलून त्याऐवजी ३०० चौरस फुटांचे घर देण्याचा…
सलग तिसऱ्या सत्रात घसरण नोंदवीत शेअर बाजार तीन आठडय़ांच्या नीचांकावर येऊन ठेपला आहे. २०७.७० अंश घसरणीसह सेन्सेक्स २२,२७७.२३ वर येऊन…
अल्प किमतीत मिळालेल्या सरकारी भूखंडाचा व्यापारी वापर करण्याआधी शुल्क अदा करणे आवश्यक असतानाही तशी तसदी न घेता स्मिता ठाकरे यांच्या