scorecardresearch

Page 71070 of

राज्यातील सर्व अध्यापक महाविद्यालयांची पाहणी होणार

राज्यातील सर्व अध्यापक महाविद्यालयांची डिसेंबरअखेपर्यंत पाहणी करण्यात येणार असून त्यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक एन. के.…

बनावट कागदपत्रांद्वारे मोबाईल सीमकार्ड विकणाऱ्याला ‘एटीएस’कडून अटक

बनावट कागदपत्रांच्या आधारे विविध कंपन्यांची मोबाईलची सीमकार्ड विकणाऱ्या एका विक्रेत्याला दहशतवादी विरोधी पथकाने अटक केली. न्यायालयाने या आरोपीला १४ नोव्हेंबपर्यंत…

दिवाळीचा फिल्मी फराळ..

दिवाळी फराळ, फटाके, कंदील, रोषणाई, शुभेच्छा आणि या साऱ्या दिलखुलास- दिलधडक मूडला एकदमच साजेसे म्हणजे, दिवाळीतील मनोरंजनाची जबरदस्त धमाल देणारे…

बिबवेवाडीत शाळेच्या आवारातच मुख्याध्यापिकेचा आत्महत्येचा प्रयत्न

बिबवेवाडी येथे एका शिक्षण संस्थेच्या शाळेमधील मुख्याध्यापिकेने शाळेच्याच आवारात विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकाराने शाळेत एकच खळबळ उडाली…

सणस मैदान यापुढे फक्त अॅथलेटिक्ससाठीच देणार

महापालिकेचे सणस मैदान यापुढे फक्त अॅथलेटिक्सचा सराव व त्याच क्रीडा प्रकारातील स्पर्धासाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय क्रीडा समितीच्या बैठकीत गुरुवारी…

‘आमचे उपजीविकेचे साधन हिरावू नका’

‘‘फुटपाथ आणि वॉकिंग प्लाझामध्ये पथाऱ्या पसरल्याने वाहतूक व्यवस्थापनात जे प्रश्न निर्माण होतात, त्याबाबत सहकार्यास आम्ही तयार आहोत. महापालिकेने आम्हाला व्यवसायासाठी…

नवजात बालक पळविल्याप्रकरणी महिला सुरक्षा कर्मचारी निलंबित

पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रुग्णालयातून नवजात बालक पळवण्यात आल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद मंगळवारी उमटले. अतिरिक्त आयुक्त प्रकाश कदम यांनी सकाळीच रुग्णालयातील…

देशभक्तीची भावना रूजविण्याची आज गरज- आर. आर. पाटील

‘‘स्वातंत्र्य आणि सुधारणा हा वाद स्वातंत्र्यपूर्व काळात चर्चेत होता. आज देशाला समाज सुधारणेची जेवढी आवश्यकता आहे तेवढीच आवश्यकता देशभक्तीची भावना…

आयुक्तांकडून ठोस कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन- मनसे

महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना धमकावल्याच्या प्रकरणात ‘संबंधितांवर तुम्ही काय कारवाई केली याचे प्रतिज्ञापत्र सादर करा’, असा आदेश उच्च न्यायालयाने आयुक्तांना दिला…

तिकीट तपासनीस नसल्याने लोकलमध्ये फुकटे प्रवासी वाढले!

अपुऱ्या मनुष्यबळामुळे पुणे- लोणावळा लोकलमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून तिकीट तपासणीस गायब झाले असून, तिकिटांची तपासणीच होत नसल्याने लोकलमध्ये फुकटय़ा प्रवाशांची…

सोलापूर पालिका परिवहन कर्मचाऱ्यांचा पगाराअभावी दिवाळीऐवजी ‘शिमगा’

सोलापूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस तर दूरच, गेल्या दोन महिन्यांपासून पगारही अदा झाला नाही. त्यामुळे या कामगारांसह त्यांच्या…

भरतचा ‘फेकमफाक’

एखाद्याला कोणतीही गोष्ट उगाचच बोलण्याची सवय असते. फुशारक्या मारणाऱ्या अशांना ‘फेकमफाक’ म्हणून संबोधले जाते. नेमके हेच व्यक्तिमत्त्व साकारले आहे