scorecardresearch

Page 71860 of

उत्पादन शुल्क अधीक्षकाला लुटणारे रिक्षाचालक गजाआड

केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक (मुंबई) सदानंद रावराणे यांना लुटणाऱ्या तिघांपैकी दोघा रिक्षाचालकांना गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-११ ने गजाआड केले.…

मंत्र्यांच्या सचिवांकडून पैसे उकळणारा अटकेत

प्राप्तिकर तसेच केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी असल्याचे सांगून काही मंत्र्यांच्या खासगी सचिवांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या तोतया अधिकाऱ्यास मरिन…

तीन लाखांच्या बनावट नोटांसह दोघांना अटक

बांगलादेशातून बनावट नोटा आणून त्या वटविणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेने वांद्रे येथून अटक केली. त्यांच्याकडून तीन लाखांच्या बनावट नोटा जप्त करण्यात…

घरमालकासह नोकराचा मोलकरणीवर बलात्कार

घरातील तेरा वर्षांच्या अल्पवयीन मोलकरणीशी अश्लील वर्तन करून नंतर तिच्यावर घरमालक आणि नोकराने आळीपाळीने बलात्कार केल्याची घटना उघडकीला आली आहे.…

बिले भरा.. अन्यथा पाणी बंद

ठाणे, कळवा तसेच मुंब्रा या तीन शहरांना होणाऱ्या पाणीपुरवठय़ात कपात लागू झाल्याने शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये आठवडय़ातून एक दिवस पाणी बंद…

कंटेनर अपघातामुळे घोडबंदर मार्गावर वाहतूक कोंडी

ठाणे येथील घोडबंदर मार्गावरील काजूपाडा येथे सोमवारी सकाळी कंटेनर वळण घेत असताना रस्त्याच्या बाजूला खड्डय़ामध्ये जाऊन अडकला तसेच पाठीमागून येणारा…

आईच्या हत्येनंतर तरुणाकडून पत्नीच्या हत्येचीही कबुली

डोंबिवलीतील न्यू आयरे रोड भागात राहणाऱ्या रोशन घोरपडे या तरुणाने शनिवारी रागाच्या भरात जन्मदात्री आईची हत्या केल्यानंतर पत्नी संजना (वय…

स्पॅनिश लीग फुटबॉल स्पर्धा : चार गोलांसह मेस्सीची विक्रमाला गवसणी

स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने केलेल्या चार गोलांच्या बळावर बार्सिलोनाने स्पॅनिश लीग फुटबॉल स्पर्धेत ओसासूना संघाचा ५-१ असा सहज पराभव…

गॅस पाइपलाइनला आग

कोपरखैरणे सेक्टर-१६ येथे महापालिकेमार्फत मलवाहिनी टाकण्याच्या कामाची खोदाई सुरू असताना महानगर गॅस पाइपलाइन तुटून लागलेल्या आगीत जेसीबी जळून खाक झाला.…

ग्रॅमी स्मिथ साजरी करणार कर्णधारपदाची शंभरी

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार ग्रॅमी स्मिथ शुक्रवारपासून पाकिस्तानविरुद्धच्या कसोटीच्या निमित्ताने कर्णधारपदाची शंभरी साजरी करणार आहे. १००व्या कसोटीत संघाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळणारा…

सिंधू , गुरुसाईदत्त अजिंक्य

युवा बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि आरएमव्ही गुरुसाईदत्त यांनी वंकिना अंजानी देवी स्मृती अखिल भारतीय वरिष्ठ मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत जेतेपदावर…

हॉकी लीगमुळे युवराजचे घराचे स्वप्न साकार होणार!

हॉकी इंडिया लीग ही खेळाडूंना स्पर्धात्मक अनुभवाबरोबरच वैयक्तिक आर्थिक फायदा देणारी स्पर्धा आहे. मुंबईचा हॉकीपटू युवराज वाल्मीकी याने या स्पर्धेद्वारे…