scorecardresearch

Page 71915 of

अवैध जमीन हस्तांतरणाला जिल्हाधिकाऱ्यांची स्थगिती

नगरपरिषद हद्दीतील नझूल क्रमांक ५४ मधील प्लॉट नंबर २०/४ मधील १६८३२.२ चौ.मी.जागा ठोक भाजीबाजार विकसित करण्याच्या उद्देशाने भाजी व्यापारी असोसिएशन…

स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थी तयार करा -मोघे

सध्या सर्वच क्षेत्रात प्रचंड स्पर्धा असून आता शैक्षणिक संस्थांनी स्पर्धा परीक्षेत टिकणारे विद्यार्थी तयार करण्याची आवश्यकता असून त्यासाठी प्रथम शिक्षकांनी…

अ‍ॅड. हरीश रावळ यांचा बेमुदत उपोषणाचा इशारा

शासनाच्या नानाविध योजना आहेत, परंतु या योजनेचा लाभ घेण्याकरिता २००९ पासून संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा केला असता शासन निर्णय व परिपत्रक…

तीर्थक्षेत्र विकासासाठी पावणेतीन कोटी मंजूर

ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत जिल्ह्य़ातील तीन संस्थांमध्ये विविध विकास कामे करण्यासाठी २ क ोटी ७५ लाख रुपयांच्या निधीस मान्यता मिळाली…

मनविसेचे आंदोलन

जिल्ह्य़ातील विद्यार्थ्यांशी संबंधित विविध योजनांकडे समाजकल्याण विभागाने घेतलेल्या निद्रावस्थेच्या सोंगामुळे विद्यार्थी समस्यांवर मोठया प्रमाणावर दुर्लक्ष हेात आहे. या बाबीकडे लक्ष…

मेडिकलमधील सेवानिवृत्त डॉक्टरांनी दीनदुबळ्यांसाठी सेवा द्यावी -डॉ. पोवार

डॉक्टर हा कधीच सेवानिवृत्त होत नसल्यामुळे त्यांनी शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर समाजातील दीनदुबळ्या आणि एड्सग्रस्त बालकांसाठी काम करून समाजात सेवा…

मेडिकलमधील सर्वच रिक्त पदे‘आऊटसोसर्सिग’ने भरावी

वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी आणि सफाई कामगार यांची पदे शासनाने ‘आऊटसोर्सिग’ने भरण्याचे ठरविले असले तरी मेडिकलच्या जाती-जमाती…

प्रवास भत्त्यासाठी लाच घेणाऱ्या रोखपालास अटक

लिपिकाकडून प्रवास भत्ता देण्यासाठी १८०० रुपये लाच घेतल्याप्रकरणी कळमेश्वर नगरपरिषदेच्या एका रोखपालाला भ्रष्टाचार प्रतिबंधक खात्याच्या पथकाने मंगळवारी रंगेगाथ अटक केली.

‘काळी फिल्म’ लावणाऱ्या वाहनांवर कारवाई कधी ?

दिल्लीतील सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर गाडय़ांच्या काचांवर काळ्या फिल्म लावण्यावर बंदी घालण्यासाठी देशभर प्रचंड आग्रह सुरू असताना महाराष्ट्रातील शहरांमध्ये मात्र याची…

जननी सुरक्षा केंद्र सुरू करण्याची मागणी

केंद्र शासन, राज्य शासन व महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने शासनाच्या जननी सुरक्षा योजना डागा, मेयो, मेडिकल व पाचपावलीत राबविण्यात…

वासोटा

अनेक पक्षी, असंख्य किडे-नाकतोडे आणि फुलपाखरं पहात आपण १५ मिनिटांत ‘मारुती गणेश’ कट्टय़ावर पोहोचतो. ‘वासोटा ३.५ कि.मी.’ असं लिहिलेला हा…