Page 71924 of
महिलांना सक्षम आणि सबल क रण्यासाठी राज्य शासन क टिबद्ध असून तिसरे सुधारित महिला धोरण या वर्षी निश्चितपणे आणले जाईल,…
सोलापूर शहराच्या पाणीपुरवठय़ासाठी अखेर गुरुवारी दुपारी उशिरानंतर उजनी धरणातून साडेचार टीएमसी पाणी भीमा व सीना नदीच्या बोगद्यावाटे सोडण्यास प्रारंभ झाला.…
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे शक्तिस्थळ ठरलेल्या जगदंबा भवानी तलवारीच्या प्रतिकृतीचे केखले (ता.पन्हाळा) येथे उत्साहपूर्वक स्वागत करण्यात आले.…
सोलापूरचे माजी जिल्हा सरकारी वकील शंकरराव कोंडो तथा बापूसाहेब कालेकर (वय ९५) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन विवाहित…
शिवकालानंतर खऱ्या अर्थाने राज्यातील रामोशी समाजाची वाताहत झाली आहे. उपजीविकेसाठी पारंपरिक व्यवसाय उरले नसल्याने ब्रिटिश काळापासून आजवर कधी स्वत:साठी, तर…
नवी दिल्लीतील पीडित युवतीच्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्यावी, यासह अन्य मागण्यांसाठी गुरुवारी शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी, विद्यार्थी संघटना, सामाजिक कार्यकर्ते यांनी…
विठ्ठल रामजी शिदे यांचा प्रामाणिकपणा व निर्भयता मोलाची असून, त्यांनी महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेच्या तत्त्वप्रणालीने आर्थिक, सामाजिक…
इचलकरंजी शहरातील छोटय़ा फेरी विक्रेत्यांना स्वखर्चाने दुकानगाळे बांधून देण्यास परवानगी द्यावी, या मागणीसाठी बुधवारपासून नगरपालिकेसमोर विक्रेत्यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली.…
नाटय़-चित्रपट क्षेत्रात काम करताना कलावंतांनी पैशासाठी वाट्टेल ती कामे करू नये. पैसा कमी पडलाच, तर स्वत:च्या गरजा कमी कराव्यात, असा…
शेतीपंपाची वाढीव वीज आकारणी रद्द करावी या मागणीसाठी गुरुवारी शेतक ऱ्यांचे जेलभरो आंदोलन झाले. यामध्ये सुमारे १ हजार शेतक ऱ्यांना…
विक्रमनगरातील उर्दू मराठी प्राथमिक शाळेच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी कोल्हापूर महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला. हिंदी है हम, हिंदोस्ता हमारा या…
पित्याच्या पार्थिवावर अग्निसंस्कार विधी दोघा मुलींनी केला. राज्यात सावित्रीबाई फुले जयंती साजरी होत असतांना इचलकरंजीतील सावित्रीच्या लेकींनी हे पुरोगामी कृतीचे…