scorecardresearch

Page 71950 of

समाजमान्यतेचे पुरस्कार बळ देतात – डॉ. पठाडे

सामाजिक बांधिलकीची जाणीव असेल, तर केलेल्या कार्याची दखल समाजाकडून घेतली जाते. समाजमान्यतेच्या प्रेरणेतून मिळालेले पुरस्कार आणखी बळ देतात असा विश्वास…

व्यसनमुक्ती-पर्यावरणाची शपथ

समाजातील भरकटत चाललेल्या तरुणाईस विधायक वळण देण्यासाठी साथी एस.एम.जोशी युवामंचच्या वतीने ३१ डिसेंबर अभिनव पद्धतीने साजरा करण्यात आला.

कर्जमाफी रद्द करण्याविरुद्ध कोल्हापुरात ६ रोजी मोर्चा

कोल्हापूर जिल्ह्य़ातील ४५ हजार शेतकऱ्यांना ११३ कोटी रुपयांचे कर्ज व त्यावरील ८० कोटी रुपयांचे व्याज अशी १९३ कोटी रुपयांचा भुर्दंड…

दलितांना मंदिर प्रवेश; १४ जणांना जामीन

दलितांना मंदिर प्रवेशापासून रोखल्याप्रकरणी कळंबे तर्फ ठाणे येथील सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्षासह १४ नागरिकांना मंगळवारी करवीर पोलिसांनी अटक केली. त्यांना…

घरफोडी उघडकीस

मोरेवाडी (ता.करवीर) येथे काल रात्री झालेल्या घरफोडीचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. चोरटय़ांनी सुमारे १ लाख २० हजार रूपये किंमतीचे सोन्या-चांदीचे…

त्रिशक्ती फाउंडेशनला अहिल्यादेवी पुरस्कार

कराडच्या त्रिशक्ती फाउंडेशनला महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागातर्फे देण्यात येणाऱ्या विभागीय स्तरावरील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने गौरवण्यात आले. नागपूर…

गाठीभेटी, बैठकातून उंडाळकरांनी दिल्या नववर्षांच्या शुभेच्छा

कराड दक्षिणचे आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांनी नववर्षांच्या पूर्वसंध्येला तारूख पंचक्रोशीतील वाडय़ावस्त्यांवर विकास कामाच्या निमित्ताने कार्यकर्ते, कष्टकरी शेतकरी व मतदारांशी संवाद…

किरण पाटील यांना पीएच.डी.

मुंबई येथे मंत्रालयामध्ये अंडर सेक्रेटरी या पदावर कार्यरत व मुळचे इचलकरंजीचे असलेले किरण पाटील यांना मुंबई विद्यापीठाची पीएच.डी. पदवी प्रदान…

कोल्हापूर स्थायी समितीच्या सभापतीपदी राजू लाटकर

कोल्हापूर महापालिकेच्या प्रतिष्ठेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादीचे राजू लाटकर यांची वर्णी लागली. परिवहन सभापतीपदी राजू पसारे तर महिला व बालकल्याण…

हिंदू खाटीक समाज मेळावा

महाराष्ट्र राज्य हिंदू खाटीक समाजजागृती व विकास मेळावा वाई येथे झाला. या मेळाव्यात समाजातील उच्चशिक्षित बांधवांनी समाजजागृती व विकासाचे काम…

सोलापुरात अ. रहीमबाबा ऊर्सनिमित्त दोन दिवस कव्वालीची मैफल रंगणार

सोलापुरातील जागृत सुफी संत हजरत पीर अब्दुल रहीमबाबा अन्सारी यांचा ५२ वा ऊर्स शरीफ येत्या ४ जानेवारीपासून चार दिवस साजरा…

डी.के.टी.ई. आणि तैवान विद्यापीठात सामंजस्य करार

डी.के.टी.ई. सोसायटी या टेक्स्टाइल आणि इंजिनिअरिंग इन्स्टिटय़ूट व चिनकुओ टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी, तैवान यांच्यात परस्पर सामंजस्य करार झाला आहे. या करारांतर्गत…