scorecardresearch

Page 71976 of

वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपतर्फे शहरात विविध कार्यक्रम

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात मंगळवारी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांतर्फे विविध कार्यक्रम करण्यात आले. भाजपच्या प्रभाग क्रमांक ६४…

चव्हाण यांच्या कार्याची ओळख युवा पिढीला करून देणे गरजेचे- पवार

राज्याचे पहिले मुख्यमंत्री झाल्यानंतर यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राची शिक्षण, साहित्य, आरोग्य, कृषी, उद्योग अशा विविध क्षेत्रांच्या विकासाची पायाभरणी केली, त्यामुळे…

अशोक कारखाना राबवणार ठिबक योजना

अशोक सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी ठिबक सिंचन योजना राबविणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष सुरेश गलांडे यांनी दिली. कारखान्याने जैन…

पारनेर ग्रा. पं.ची मोबाईल कंपन्यांवर कारवाई

थकलेल्या कर वसुलीसाठी ग्रामपंचायतीने सोमवारी सकाळी सर्व खाजगी मोबाईल कंपन्यांचे टॉवर सिल केल्याने शहर व परिसरातील मोबाईलसेवा तीन तास ठप्प…

‘मुख्यमंत्र्यांपेक्षा पालकमंत्री मोठे आहेत काय?’

आदिवासी मंत्री व जिल्ह्य़ाचे पालकमंत्री बबनराव पाचपुते यांच्या ‘वाघाने शिकार करायची..’ या वक्तव्याचे तीव्र पडसाद कर्जत व श्रीगोंदे तालुक्यात उमटत…

कर्जत चाराघोटाळ्यात जि. प. गप्प का?

राज्यभर गाजलेल्या कर्जत चारा घोटाळा प्रकरणाची सीआयडी चौकशी सध्या सुरू आहे. परंतु या घोटाळ्यास जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभागादेखील तेवढाच जबाबदार…

शिवाजी महाराज यांच्या मूळ पत्रात ‘पाटील’, ‘मराठा’ शब्द नसल्याचा दावा

शिवाजी महाराजांनी रांझाच्या पाटलाला दिलेल्या शिक्षेचा उल्लेख असलेल्या मूळ पत्रात ‘पाटील’ आणि ‘मराठा’ हे शब्दच नसून भारत इतिहास संशोधक मंडळ…

जादूटोणाविरोधी कायदा संमत करण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे

जादूटोणाविरोधी कायद्याचे विधेयक अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मांडून ते संमत करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतली पाहिजे, अशी अपेक्षा महाराष्ट्र अंधश्रद्धा…

हक्काच्या पाण्यासाठी स्थिरीकरणाशी सांगड नको

कृष्णा-मराठवाडा योजनेची सांगड कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाशी घालू नये. ती घातली गेल्यामुळेच मराठवाडय़ाला हक्काचे पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे या…

बलात्काराच्या कायद्यात सुधारणा करण्याची गरज – दमानिया

बलात्कारासंबंधीच्या कायद्याची चर्चा २००५ मध्ये सुरू झाली. मात्र, तो मंजूरच झाला नाही. त्या विधेयकात आता सुधारणा करण्याची गरज आहे. त्यासाठी…

१० लाख झाडांसाठी कोटींचा खर्च

राज्यात १०० कोटी झाडे लावायची म्हणून ‘शतकोटी वृक्षलागवड योजना’ सुरू करण्यात आली. हिंगोली जिल्ह्य़ासाठीचे उद्दिष्ट होते १० लाख झाडे. साडेतीनशे…

पोलीस असल्याचे भासवून ६० हजारांचा ऐवज लंपास

शहरातील सूत गिरणीजवळील मधुरा रुग्णालयाजवळ पोलीस असल्याचे सांगून ५५ वर्षांच्या महिलेच्या हातातून ६० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने पळविल्याची घटना रविवारी…