scorecardresearch

Page 71987 of

नवीन राष्ट्रीय विज्ञान धोरण लवकरच

भारताचे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी भारताच्या संशोधन आणि कल्पकतेच्या क्षेत्रातील वाटचालीबद्दल नाराजीचा सूर व्यक्त करून अवघे २४ तासही उलटत नाहीत…

विद्यापीठाच्या ऑक्टोबर परीक्षांचे निकाल पंचेचाळीस दिवस उलटूनही लांबलेलेच!

पुणे विद्यापीठाच्या ऑक्टोबरमध्ये घेण्यात आलेल्या सत्र परीक्षा होऊन पंचेचाळीस दिवस उलटूनही अजून या परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आलेले नाहीत. अनेक…

पिंपरीत आयुक्तांच्या करवाढ प्रस्तावास स्थायी समितीचा ‘ब्रेक’

केवळ जकातीवर अवलंबून राहता येणार नसल्याने िपपरी पालिकेने पर्यायी उत्पन्नाचे स्रोत शोधण्यास सुरूवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सुमारे…

राष्ट्रवादीच्या आमदारांची पोलीस ठाण्यांमध्ये ढवळाढवळ- खासदार आढळराव

िपपरी-चिंचवडसह पुणे जिल्ह्य़ातील वाढती गुन्हेगारी हे गृहखात्याचे अपयश असून गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे खात्यावर कसलेही नियंत्रण राहिलेले नाही. पोलीस…

उसने घेतलेल्या पैशाच्या वादातून तळजाई पठारावर तरुणाचा खून

तळजाई पठारावरील महाडिक मैदानावर बुधवारी सकाळी तरुणाच्या खुनाची घटना उघडकीस आली. हात उसने पैसे परत न केल्यामुळे झालेल्या वादातून हा…

दर्जेदार प्रकल्पांसह ‘आविष्कार’ची विद्यापीठ स्तरावरील फेरी सुरू

कृषी आणि पशुपालन, भाषा, समाजशास्त्र, कला अशा विविध विषयांवरील दर्जेदार प्रकल्पांच्या मांडणीने पुणे विद्यापीठाच्या महाविद्यालय आणि विद्यापीठ विकास मंडळाच्या वतीने…

परीक्षा विभागातील गोंधळाच्या पाश्र्वभूमीवर परीक्षा नियंत्रकांच्या राजीनाम्याची मागणी

पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागामध्ये सुरू असणाऱ्या विविध गोंधळाच्या पाश्र्वभूमीवर परीक्षा नियंत्रकांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी…

नकोच ती मेट्रो!

येणार येणार म्हणून नुसताच गाजावाजा होत असलेली मेट्रो आता येण्याची शक्यता नाही, हे सगळ्यांनी ठाम लक्षात घ्यावे. मूर्खाच्या भांडणात सामान्यांचा…

वारज्यातील दांपत्याच्या खून प्रकरणात दोन्ही हल्लेखोर तरुणांचा शोध सुरू

वारजे माळवाडी येथे राहणाऱ्या पती-पत्नीचा खून करून २५ लाखांची रोकड व मोटार चोरून नेणारे दोन्ही हल्लेखोर अद्याप फरार असून, त्यांचा…

रोडरोमिओंच्या विरोधात जिल्हाभर पोलीस सतर्क

नगरमध्ये छेडछाड विरोधी पथक कार्यरत सार्वजनिक ठिकाणी महिलांची छेडछाड होऊ नये म्हणून महिला पोलीस उपनिरीक्षक राजेकुंभार यांच्या नेतृत्वाखाली शहरात छेडछाड…

श्रीरामपूरला रणरागिणीच आल्या पुढे..

दिल्ली येथील घटनेनंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून रोडरोमियोविरूद्ध स्वत:हून त्यांनी मोहीम उघडली आहे. गेल्या १५ दिवसांत २५हून अधिक जणांवर…