scorecardresearch

Page 72013 of

..अखेर ‘केटीएचएम’ला आली जाग

कुठे आहे महाविद्यालयांमध्ये सुरक्षितता ? ० सुरक्षिततेसाठी संरक्षक भिंतीची उंची वाढविणार ० पुढील वर्षांपासून महाविद्यालयीन गणवेशात बदल ० होमगार्ड नियुक्त…

अंजनी धरण पूर्ण मात्र पुनर्वसन बाकी

तापी विकास महामंडळाच्या अखत्यारीतील अनेक मोठय़ा व मध्यम प्रकल्पांची कामे अतिशय संथपणे सुरू आहेत. त्याचा विपरित परिणाम या प्रकल्पांच्या किंमती…

चाळीसगाव वाचनालयातर्फे ‘लग्न’ विषयावर मार्गदर्शन

येथील शेठ ना. बं. वाचनालयाच्या सांस्कृतिक समितीतर्फे ‘लग्ना तुझा रंग कसा ?’ या विषयावर प्रसिद्ध समुपदेशक पुण्याच्या वंदना कुलकर्णी यांनी…

‘मविप्र’ सांस्कृतिक महोत्सवात १२० संघ

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्यावतीने आयोजित ‘मविप्र सांस्कृतिक महोत्सव – २०१२’ स्पर्धेतील तालुका पातळीवरील…

विहीतगावच्या तलाठय़ास लाच स्वीकारताना अटक

शेतावरील कर्जाची नोंद रद्द करण्यासाठी एक हजार रूपयांची लाच स्वीकारणाऱ्या नाशिक तालुक्यातील विहीतगाव येथील तलाठय़ास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात…

मनमाडला पाणी पुरविणाऱ्या धरणाचा वीजपुरवठा खंडित

पाण्याच्या समस्येने आधीच हैराण झालेल्या मनमाडकरांना आता तहान भागविणेही मुश्कील होण्याची चिन्हे दिसत आहेत. नगर परिषदेने कोटय़वधी रुपयांची थकबाकी न…

वीज दरवाढीविरोधात आज औद्योगिक संघटनांचे आंदोलन

महावितरणच्या वतीने ऑगस्ट २०१२ पासून केलेल्या वीज दरवाढीविरोधात महाराष्ट्र औद्योगिक समन्वय समितीच्या वतीने १३ डिसेंबर रोजी येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर…

नागपूर कसोटी : भारताची दमदार सुरूवात

इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असला तरी पहिल्या तासाभरातच २१ षटकांमध्ये ३६ धावांच्या बदल्यात २ बळी मिळवण्यात…

गुजरात विधानसभा निवडणूक : पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात

गुजरात विधानसभा निवणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला मोठ्या सुरक्षेत आज (गुरूवार) सकाळी सुरूवात झाली. पहिल्या टप्प्यात ८७ जागांसाठी मतदान होणार आहे.…

वाढत्या वीज दरवाढीच्या निषेधार्थ थाळीनाद आंदोलन

वाढत्या वीज दरवाढीच्या निषेधार्थ इचलकरंजीतील यंत्रमागधारक, औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी व उद्योजकांनी महावितरणच्या कार्यालयासमोर आज गुरुवारी थाळीनाद आंदोलन केले.