scorecardresearch

Page 72132 of

मुलाच्या शोषणाप्रकरणी नॉर्वेतील भारतीय दाम्पत्याला शिक्षा

पँट ओली केल्याप्रकरणी मुलाला रागवणाऱ्या भारतीय पालकांना नॉर्वेतील न्यायालयाने दोषी ठरविले आहे. या प्रकरणी मुलाचे वडील चंद्रशेखर वल्लभनेणी यांना १८…

पर्यटक व्हिसाबाबत भारताचे र्निबध शिथिल

पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी भारताने पर्यटकांना देण्यात येणाऱ्या व्हिसाचे नियम अधिक शिथिल केले आहेत. भारत भेटीवर येणाऱ्या परदेशी पर्यटकांना यापूर्वी…

‘रोख हस्तांतर’ योजनेला गुजरात, हिमाचलमध्ये चाप

केंद्र सरकारच्या २९ कल्याणकारी योजनांतर्गत अनुदानित रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँकखात्यात जमा करण्याच्या रोख हस्तांतर (डायरेक्ट कॅश ट्रान्सफर) योजनेची घोषणा गुजरात…

गुजरात निवडणुकीत आरोपी, ‘भाई’ आणि गुंड टोळ्याही.. गुजरातचे घमासान

गुजरात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता चांगलीच रंगात आली आहे. मात्र यावेळी निवडणुकीच्या िरगणात चक्क गंभीर गुन्ह्य़ांतील आरोपी गुंड टोळ्या आणि…

दहशतवादग्रस्त देशांच्या यादीतही भारत पुढे!

तंत्रज्ञान, प्रगती आणि विकासाच्या यादीमध्ये महासत्ता बनत अमेरिका-चीनशी टक्कर देणारा भारत सर्वाधिक दहशतवादग्रस्त देशांच्या यादीमध्येही पुढे असल्याचे स्पष्ट झाले आहे.…

पाकिस्तानला अण्वस्रसाह्य़ केल्याबद्दल चिनी कंपनीला दंड

अमेरिकेने र्निबध घातलेले असतानाही चीनने अमेरिकेकडून घेतलेल्या ‘इपॉक्सी’ कोटिंगची पाकिस्तानच्या अणू प्रकल्पाला फेरविक्री केल्याबद्दल अमेरिकेने चीनच्या एका कंपनीला तीन दशलक्ष…

मानवी बुद्धिमत्ता जनुकीय अपघातातून?

पन्नास कोटी वर्षांपूर्वी एका जनुकीय अपघातामुळे मानवाला बुद्धिमत्ता प्राप्त झाली व त्याची तर्कसंगत विचार करण्याची क्षमताही तयार झाली असे वैज्ञानिकांनी…

राहणीमानाचा दर्जा राखण्यात बंगळुरू भारतात अव्वल

मायानगरी मुंबई, श्रीमंतांची दिल्ली आणि गोड खवय्यांचे कोलकाता ही शहरे स्थलांतरित लोंढय़ांच्या अजेंडय़ावर कायम राहत असली, तरी भारतात राहण्यासाठी सर्वोत्तम…

आयात-निर्यात

(दशलक्ष अमेरिकन डॉलरमध्ये) मालदीवची राजधानी माले येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विकास करण्यावरून भारतीय कंपनी जीएमआर आणि मालदीवमधील नवे सरकार यांच्यातील संघर्ष…

जाता जाता भागविक्री..

१९ हजारापुढे असणाऱ्या भांडवली बाजाराचा लाभ घेण्याची अखेरची संधी सोडण्याच्या तयारीत अनेक कंपन्या नाहीत. २०१२ ची अखेर प्राथमिक भागविक्री प्रक्रियेतून…

यंदा मोनॅकोमध्ये भारतीय पर्यटकांचा ओघ २५ टक्क्यांनी वाढणे अपेक्षित

जगाच्या पाठीवरील दुसऱ्या क्रमांकाचा छोटेखानी देश असला तरी राजघराणी, त्यांची ऐषारामी निवासस्थाने, अब्जावधी डॉलर किमतीची पेन्टहाऊसेस यासाठी जगभर प्रसिद्ध असलेल्या…