scorecardresearch

Page 72227 of

लोकसत्ता इकोफ्रेण्डली घरगुती गणेशोत्सव स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

घरगुती इकोफ्रेण्डली गणपतींची मुंबईतील संख्या वाढत असून या वर्षी फक्त मुंबईत तब्बल ८० हजार लोकांनी इकोफ्रेण्डली गणपतीची स्थापना केली होती.…

नगरसेविका धमकीप्रकरणी अधिकाऱ्याचा निलंबनाचा ठराव

कल्याण-डोंबिवली महापालिकेतील डोंबिवली परिसराचे फेरीवाला पथकाचे प्रमुख दिलीप भंडारी ऊर्फ बुवा यांना पालिकेच्या सेवेतून निलंबित करण्याचा ठराव ग प्रभाग समितीच्या…

दिल्ली सामूहिक बलात्कार विरोधी आंदोलन : दिल्ली पोलिसांच्या जखमी हवालदाराचे निधन

हवालदार सुभाष चंद तोमर ४७) यांनी आज सकाळी राम मनोहर लोहिया रूग्णालयामध्ये आपले प्राण सोडले. रूग्णालयात दाखल केल्यापासून ते वेंटिलेटरवर…

मुख्यमंत्र्यांचे स्वागत सत्कार आणि निषेधाने

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मंगळवारच्या दौऱ्यात चांदीची तलवार देऊन सत्कार आणि रिक्षाचालकांचा निषेध अशा दोन्ही टोकाच्या प्रसंगांना सामोरे जावे लागले.…

कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी उपमहापौरांचा अखेर माफीनामा..

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या सोलापूर भेटीच्या पाश्र्वभूमीवर प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटविण्याची मोहीम महापालिका प्रशासनाने हाती घेतली असताना…

राजर्षी शाहूमहाराजांचे स्मारक आंतरराष्ट्रीय दर्जाचे करणार- मुख्यमंत्री

राजर्षी शाहूमहाराजांच्या ऐतिहासिक कार्याचा वारसा जपण्यासाठी शाहू मिलच्या २७ एकर जागेमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य स्मारक उभे करण्यात येईल. त्यासाठी लागणारे…

नूतन टाऊन हॉल संग्रहालय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते खुले

पुरातत्त्व व वस्तू संग्रहालय संचालनालयाने विकसित केलेल्या कोल्हापूर वस्तू संग्रहालयाच्या टाऊन हॉल बागेतील नूतनीकरण केलेल्या वास्तूचा शुभारंभ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण…

वाईत अवतरला सांताक्लॉज!

वाईत आज अवतरला सांताक्लॉज.. आज त्याचे संपूर्ण शहरभर रस्त्यारस्त्यावर आणि चौकाचौकांत बच्चेकंपनीसह थोरामोठय़ांनीही उत्साहात स्वागत केले. दरवर्षी येणाऱ्या या सांताक्लॉजची…

सोलापुरात एप्रिलमध्ये प्रथमच जागतिक उर्दू साहित्य संमेलन

पुढील वर्षांत एप्रिलमध्ये सोलापुरात प्रथमच जागतिक उर्दू साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून त्याची पूर्वतयारी केली जात आहे. ज्येष्ठ उर्दू…

वीज दरवाढीच्या निषेधार्थ ‘महावितरण’वर उद्या मोर्चा

महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनच्यावतीने कृषीपंपांची वीज दरवाढ व विजेची पोकळ थकबाकीविरोधात येथील महावितरण कार्यालयावर गुरूवारी (दि.२७) मोर्चा काढण्यात येणार आहे.…

लोकवस्ती नसलेल्या भागात पिण्याच्या पाण्यासाठी वाहिनी

जुळे सोलापूर किंवा मजरेवाडीसारख्या दाट लोकवस्ती असलेल्या भागात पिण्याच्या पाण्याची पुरेशा प्रमाणात सुविधा अद्याप झाली नसताना महापालिका स्थायी समितीने त्याकडे…