scorecardresearch

Page 72485 of

यापुढे वर्षांतून एकदाच शिष्यवृत्तीचे वाटप

यापुढे वर्षांतून एकदाच शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात येणार असून विद्यार्थ्यांकडून जबरदस्तीने शुल्क वसूल करणाऱ्या महाविद्यालयांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन सामाजिक न्याय…

विदर्भाला निधी कमी पडू देणार नाही – मुख्यमंत्री

सिंचनाचा अनुशेष भरून काढण्याबाबत राज्यपालांनी दिलेल्या निर्देशांचे पालन केले जात असून विदर्भाच्या वाटय़ाचा निधी इतर विभागाकडे वळविला जाणार नाही, असे…

नवी मुंबई इमारत पुनर्विकासाचा निर्णय दोन महिन्यांत!

नवी मुंबईत सिडकोने बांधलेल्या आणि गावठाणातील धोकादायक इमारतींना चार चटईक्षेत्र निर्देशांक देऊन त्यांच्या पुनर्विकासाबाबतचा निर्णय येत्या दोन महिन्यांत घेण्यात येईल,…

हज हाऊस, वंदेमातरम् सभागृह औरंगाबाद येथे उभारणार

हज हाऊस आणि वंदे मातरम् सभागृह औरंगाबाद येथे उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला असून याबाबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत गुरुवारी…

गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून पोलीस पाटलाची निर्घृण हत्या

गडचिरोली जिल्ह्य़ात नक्षलवाद्यांनी शुक्रवारी दुपारी सिरोंचा तालुक्यातील बामणी येथे एका पोलीस पाटलाची गळा चिरून हत्या केली. नक्षलवाद्यांनी या वर्षांत या…

तरुणीच्या खूनप्रकरणी तरुणाला जन्मठेप

एकतर्फी प्रेमातून १८ वर्षीय तरुणीचा निर्घृण खून करणाऱ्या स्वप्नील शिवाजी वाघमारे (२२) या तरुणाला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. जिल्हा व…

आदर्श कौटुंबिक न्यायालयासाठी १२० कोटींची तरतूद

‘लोकाभिमुख अशा आदर्श कौटुंबिक न्यायालयाची निर्मिती करण्यात येणार असून त्यासाठी केंद्र सरकारने १२० कोटी रुपयांची तरतूद केली आहे,’ अशी माहिती,…

८४ वर्षांच्या ‘तरुणा’ची किमया

निवृत्तीचा काळ सुखाचा असे म्हटले जाते. ते खरेही आहे. पण स्वसुखाकडे न पाहता परोपकारी वृत्ती स्वीकारल्यास समाजाला नवी दिशा व…

विदर्भातील साखर कारखानदारीला अखेरची घरघर

काही दशकांपूर्वी तब्बल वीस साखर कारखान्यांचा डोलारा उभा करणाऱ्या विदर्भातील साखर कारखानदारी पूर्णपणे मोडकळीस येण्याच्या स्थितीत आली आहे. राज्यात यंदाच्या…

वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांवरील दोषारोपपत्राबाबत चार आठवडय़ांत निर्णय घ्या

नंदूरबार जिल्हय़ातील बहुचर्चित संजय गांधी निराधार, इंदिरा गांधी भूमिहीन शेतमजूर व राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजनांमध्ये बनावट लाभार्थी निवडून गैरव्यवहार केल्याप्रकरणी…

सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याने तिलारी प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन लांबले

महाराष्ट्र व गोवा राज्याच्या संयुक्त विद्यमाने साकारलेल्या तिलारी जलविद्युत आंतरराज्य प्रकल्पाचे, गोवा राज्याचे पाणी अडविणाऱ्या तिलारी प्रकल्पग्रस्तांची भेट मुख्यमंत्री ना.…