Page 72613 of

भारत-चीन सीमेवर अज्ञात उडत्या वस्तू (यूएफओ) सापडल्याचा कुठलाही पुरावा नाही, परंतु शेजारी देशाच्या सीमेलगत होत असलेल्या सर्व घडामोडींवर सरकारचे लक्ष…

मराठवाडयातील पाणीप्रश्न आता हिवाळी अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे. भाजपाने तशी रणनीती आखल्याचे भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपिनाथ मुंडे यांनी या संदर्भात…

फिरकीच्या रणांगणावर भारतीय संघ दारुण अपयशी ठरला. आपले दिग्गज फलंदाज इंग्लिश फिरकीसमोर धारातीर्थी पडले. यात समावेश होता तो मुंबईचा निष्णात…

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांना पूर्ती समूहातील भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावरून सतत लक्ष्य करीत असलेले ज्येष्ठ विधिज्ञ आणि राज्यसभेचे सदस्य ८९…

किराणा व्यापारातील थेट विदेशी गुंतवणुकीच्या मुद्दय़ावरून संसदेचे हिवाळी अधिवेशन सलग तिसऱ्या दिवशीही ठप्पच झाले आणि या तिढय़ावर तोडगा काढण्यासाठी बोलविण्यात…
पाकिस्तानचे दूरचित्रवाणी अँकर (वृत्त निवेदक) आज संभाव्य प्राणघातक हल्ल्यातून बचावले. त्यांच्या मोटारीत लावलेले स्फोटक वेळीच लक्षात आल्याने पुढचा अनर्थ टळला.…
सातत्याने होणारे अतिक्रमण, जमिनींचा अनधिकृत ताबा आणि राज्य शासनाचे जमिनींवरील अधिकार यामुळे लष्कराचे गोळाबारीचे सराव क्षेत्र वर्षांगणिक आक्रसत आहे, अशी…
कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या बहीण आणि आईच्या मुंबईतील मालमत्तांवर जप्ती आणण्याची प्रक्रिया थांबवण्याचे आदेश सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने दिले…

शहरातील कचऱ्याचे व्यवस्थापन व्यवस्थित होत नसल्यामुळे अगोदरच लातूरकर त्रस्त होते. त्यात कामगारांना पगार मिळत नसल्याने घनकचरा व्यवस्थापनाचे कंत्राट घेतलेल्या संस्थेने…

येथील स्वातंत्र्यसेनानी विनायकराव चारठाणकर प्रतिष्ठानचे सामाजिक कृतज्ञता पुरस्कार कवी दा. सु. वैद्य, स्वातंत्र्यसेनानी काशिनाथ कुलकर्णी व शुभांगी गोखले यांना प्रदान…

पदवीधारकांनी समाजातील उपेक्षित व शिक्षणापासून वंचितांसाठी काम करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले पाहिजे, असे प्रतिपादन मुक्त विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ.…
रेल्वेच्या विविध प्रकल्पांसाठी जमिनी देणाऱ्या सर्वच प्रकल्पग्रस्तांना रेल्वेत नोकऱ्या देण्याचा निर्णय घेण्यात आला तर रेल्वेचा विकास करणेच अवघड ठरेल आणि…