Page 72625 of

मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाने पुरेसा वेळ देऊनही इलेक्ट्रॉनिक मीटर असलेल्या ५७५० टॅक्सींचे रिकॅलेब्रेशन अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे अशा टॅक्सींना…
जळगाव येथे आयोजित ५८ व्या राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेत महाराष्ट्राने १४ वर्षांआतील गटात दुहेरी मुकूट मिळविला. महाराष्ट्राच्या सॉफ्टबॉलच्या इतिहासात असा…
रायगड जिल्ह्य़ातील माणगाव व तळा या दोन तालुक्यांत वसतिगृहे मंजूर झाली असून या वसतिगृहातून चांगले विद्यार्थी-विद्यार्थिनी निर्माण व्हावेत, अशी अपेक्षा…
गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र िलग निवडीस प्रतिबंध कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी जिल्ह्य़ात सोनोग्राफी सेंटर्सची तपासणी काटेकोरपणे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी…
दादर परिसरात भरदिवसा एका तरुणीवर हल्ला करण्यात आल्याच्या घटनेने खळबळ उडाली. मात्र, पत्नी समजून दुसऱ्याच तरुणीवर हल्ला केल्याचे आरोपी विजय…
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रायगड-अलिबाग यांच्या वतीने जलसंधारण पाणलोट विकास चळवळ कार्यक्रमांतर्गत, जनजागृती कार्यक्रमांतर्गत पाणलोट विषयाचे महत्त्व शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांमध्ये…
मुले आणि पालकांच्या मुलाखती घेऊन प्रवेशाचा निर्णय घेणाऱ्या शाळांवर शासनाची सक्त नजर राहणार आहे. यासाठी राज्यात सर्व ठिकाणी सक्षम अधिकाऱ्यांची…
सिंचन घोटाळ्याचे आरोप आणि गेल्या दहा वर्षांंतील सिंचन क्षेत्रवाढीचा वाद या पाश्र्वभूमीवर राज्य सरकारने चौकशी पथकाचे प्रमुखपदी नियुक्ती केलेले डॉ.…
जिल्ह्य़ातील जामनेर शहरात भावाने बहिणीची अतिशय क्रूरपणे हत्या करून नंतर स्वत:ही गळफास घेतला. हा प्रकार सोमवारी सकाळी आई-वडिलांच्या लक्षात आला.…
दादरमध्ये सोमवारी सकाळी भररस्त्यात एका तरुणीवर कोयत्याने वार केल्याची घटना घडल्यामुळे प्रचंड खळबळ माजली आहे. सोनल लपाशिया (२५) असे या…
एरवी वेतन आयोग आणि इतर लाभांसाठी शासन आणि विद्यार्थ्यांना वेठीस धरणारे शिक्षक कर्तव्यात कसूर कशी करतात, याचे उदाहरण वसतिगृह आणि…
श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी ठाणे जिल्ह्यातील आदिवासींनी सोमवारी दुपारी भिवंडी येथील उप-विभागीय कार्यालयावर भव्य मोर्चा काढून निषेध व्यक्त…