Page 72633 of
जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीवर सदस्य म्हणून प्राथमिक शिक्षक संघटनांचे दोन व एक शिक्षणतज्ञ असे तीन प्रतिनिधी नियुक्त करण्याचा निर्णय ग्रामविकास…
राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या अधिवेशनाच्या निमित्ताने जिल्हा संघांतील अंतर्गत वाद पुन्हा उफाळून आले आहेत. जिल्हा संघाच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यकाळात…
खंडकरी शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये, पारदर्शीपणे जमीनवाटप करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनीही त्यात जातीने लक्ष घातल्यामुळे या…

आजच्या काळात मोठय़ाने विस्तारत जाणाऱ्या प्रसारमाध्यमांच्या क्षेत्रात पत्रकारांनी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने काम करून ज्या गोष्टी लोकांसमोर येणे आवश्यक आहे त्यांनाच…

आर्थिक मंदीमुळे अपेक्षित महसुलात झालेली घट आणि दुष्काळ निवारण, गॅस सिलिंडर अनुदान, महागाई भत्ता, शाळांना वेतनेतर अनुदान यांसारख्या निर्णयांमुळे पडलेला…

डोंबिवली येथील सावळाराम महाराज क्रीडासंकुलात आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय आगरी महोत्सवास जोरदार सुरुवात झाली असून विविध प्रकारच्या वस्तू, साहित्य,…

आझाद मैदान हिंसाचार प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने मदिन उल इल्म या संघटनेचा सरचिटणीस अहमद रझा याला सोमवारी अटक केली. चौकशीसाठी…

ाअडीच हजार ऋचांचा मराठीत अनुवादो साध्या सोप्या शब्दांचा वापरो अभ्यासक, वेदपाठ शाळांना माहितीपूर्ण ग्रंथो चैत्र पाडव्यापर्यंत प्रकाशित ो ऋग्वेदानंतर शुक्ल…

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर शिवतीर्थावर ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले ती जागा मोकळी करण्याची आमची जबाबदारी नाही. याबाबत शासन निर्णय…

शिधावाटप अधिकाऱ्यांनी साठेबाजीच्या विरोधात केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ आठवडाभर धान्य बाजार बंद ठेवून पुन्हा नवीन धान्य खरेदी थांबविण्याचीही धमकी देणाऱ्या वाशीतील…

२०१४ मधील सर्वसाधारण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मतदारांना चुचकारण्याच्या ओघात आर्थिक सुधारणांबाबत हयगय दिसून आल्यास पर्यायाने देशाचा विकासदर अधिक घसरत जाईल;…

भारताच्या दुचाकी बाजारपेठेवरील विदेशी बनावटीच्या कंपन्यांची पकड पक्की होत चालली आहे. गेल्या अनेक दशकांपासून येथे पाव रोवून असलेल्या आणि महिन्याला…