scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 72679 of

टेम्पो लुटणारी टोळी गजाआड

मुंबई-नाशिक महामार्गावरील कोशिंबी गावच्या हद्दीत एका चालकास मारहाण करून त्याच्या टेम्पोमधील इलेक्ट्रॉनिक्स वस्तू लुटून पळालेल्या सात जणांच्या टोळीला ठाणे ग्रामीण…

विज्ञान व तंत्रज्ञानासाठी संशोधनात्मक वृत्ती आवश्यक -डॉ. कृष्णमूर्ती

प्रतिनिधी, नागपूरदैनंदिन जीवनात प्रत्येक विद्याथ्यार्ंचा विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी संबंध येत असल्यामुळे या विषयाचा अभ्यास करताना निरीक्षण आणि संशोधनात्मकवृत्ती असणे आवश्यक…

मधुचंद्रासाठी गेलेल्या जोडप्यांचा ढिसाळ आयोजनाने विरस

गोड गुलाबी थंडी, एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी असलेला सुंदर तलाव, हॉटेलमधील स्वच्छ खोल्या, निसर्गाच्या सान्निध्यात एकमेकांना कवेत घेऊन केलेल्या गुजगोष्टी..…

मुद्देमाल परत मिळाल्याने फिर्यादींमध्ये आनंद

तक्रारी घेऊन येणाऱ्या नागरिकांचे रडवेले, त्रासिक चेहरे असे वातावरण एरवी अनुभवत असलेल्या पोलीस आयुक्त कार्यालयातील हिरवळीने मंगळवारी वेगळाच अनुभव घेतला.…

आघाडी अटळ पण स्वबळाची उबळ!

निवडणुका जवळ आल्यावर आघाडीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करायचे आणि प्रत्यक्ष निवडणूक एकत्रित लढायची हे काँग्रेस-राष्ट्रवादीत प्रत्येक निवडणुकांमध्ये सुरू असते. निवडणुकांना अद्याप…

राहुल पांडे यांना बाळासाहेब तिरपुडे स्मृती पुरस्कार

नाशिकराव उपाख्य बाळासाहेब तिरपुडे स्मृती पुरस्कार यंदा हितवादचे शहर संपादक राहुल पांडे यांना जाहीर झाला आहे. युगांतर शिक्षण संस्था, नागपूर…

चिखलीत व्यापाऱ्याच्या घरावर सशस्त्र दरोडा, पाचजण जखमी

चिखलीच्या सिंधी कॉलनीतील अडते शीतलचंद दीपचंद गुरुदासाणी यांच्या घरी मंगळवारी मध्यरात्रीनंतर दरोडेखोरांच्या टोळीने सशस्त्र दरोडा घातला. घरातील व्यक्तींनी दरोडेखोरांचा प्रतिकार…

दिल्लीच्या स्कोच फोंऊडेशनचा वर्धा जिल्ह्य़ाला पुरस्कार

आधारसंलग्न सेवांचा निराधार कुटुंबांना लाभ मिळवून देण्याचे उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल दिल्लीच्या स्कोच फोंऊडेशनचा पुरस्कार वर्धा जिल्ह्य़ास प्रदान करण्यात आला.

विनयभंगाच्या ठाण्यात दोन घटना

ठाणे शहरात तरुणीचा विनयभंग करण्यात आल्याच्या दोन घटना घडल्या आहे. महागिरी परिसरात एक १३ वर्षीय मुलगी राहते. ती पंधरा दिवसांपुर्वी…

सुरक्षा सप्ताह अभियानातच चोरटय़ांकडून लुटमार

शहरात वाहतूक पोलीस नियंत्रक शाखेतर्फे सुरक्षा सप्ताह अभियान सुरू आहे. मात्र या सप्ताहातच तोंडाला स्कार्फ लावून विना नंबरप्लेटच्या दुचाकीवरून आलेल्या…

साडेसहा हजार विद्यार्थ्यांनी दिली संविधान स्पर्धा परीक्षा

भय्युजी महाराजांच्या प्रेरणेतून तालुक्यात विविध योजना राबविल्या जात आहेत. त्या अंतर्गत याचाच एक भाग म्हणून विविध विद्यालयात संविधान स्पर्धा परीक्षेचे…

५० कोटींना गंडा घालणाऱ्या आरोपीचे पोलिसांच्या ताब्यातून पलायन

लोकांना ५० कोटी रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी अटकेत असलेला एक आरोपी मीरा रोड पोलिसांच्या ताब्यातून फरार झाला आहे. बुधवारी दुपारी ही…