scorecardresearch

Page 72739 of

मुलींच्या छेडछाडीचा गुन्हा अजामीनपात्र होणार!

मुलींची छेडछाड करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याची बाब लक्षात घेऊन हा गुन्हा दखलपात्र आणि अजामीनपात्र करण्याबाबत सरकार विचार करीत आहे.…

बाळासाहेबांच्या स्मारकावरून सरकार-पालिका हतबल!

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील अंत्यसंस्काराला पाऊण महिना उलटल्यानंतरही शिवसेनेने अंत्यसंस्काराची जागा महापालिकेच्या ताब्यात तर दिली नाहीच उलट…

कुपोषित आदिवासी जिल्ह्यंची माहिती सादर करण्याचे सरकारला आदेश

मेळघाटासह राज्यातील १५ कुपोषित आदिवासी जिल्ह्यांमध्ये तीव्र व अतितीव्र अशी किती कुषोषित बालके आहेत आणि आरोग्य केंद्रांच्या पातळीवर आतापर्यंत किती…

पंतप्रधान होण्याची राहुलमध्ये क्षमता असण्यावर कॉंग्रेस ठाम – सुशिल कुमार शिंदे

राहुल गांधींमध्ये पंतप्रधान होण्याची क्षमता असण्यावर कॉंग्रेस ठाम आहे, मात्र भाजपचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण याबबात कोणताही निर्णय झालेला नाही, असं…

‘तलाश’ चित्रपटाच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यावर कायदेशीर कारवाई होणार

आमिर खानच्या बहुचर्चित ‘तलाश’ चित्रपटाच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय अलिबाग नगर परिषदेने घेतला आहे. ‘तलाश’ चित्रपटातून अलिबाग…

सिंचन घोटाळ्याची काळी पत्रिका जारी

शासनाची श्वेतपत्रिका म्हणजे धूळफेक असून पाच महिन्यांपासून सिंचन भ्रष्टाचाराची असंख्य प्रकरणे चव्हाटय़ावर येऊनही शासनाने सिंचन श्वेतपत्रिकेत केवळ वस्तुस्थिती दर्शक अहवाल…

सिंचन घोटाळा प्रमुख लक्ष्य : पूर्वसंध्येलाच संघर्षांची ठिणगी

सोमवारपासून नागपुरात सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात प्रत्यक्षात फक्त ९ दिवसांचे कामकाज होणार असल्याने एवढय़ा कमी कालावधीत परस्परांची पुरेपूर कोंडी…

चहापानावरील विरोधकांच्या बहिष्काराची परंपरा कायम

सिंचन घोटाळे, कायदा व सुव्यवस्था, शेतकऱ्यांचे प्रश्न, वाढते भारनियमन आदी सर्वच बाबतीत सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करीत सर्वच विरोधी पक्षांनी…

नक्षलवाद्यांच्या दहशतीने गडचिरोलीतील विकासकामे ठप्प

नक्षलवाद्यांच्या दहशतीमुळे विकास कामे ठप्प पडली असून गडचिरोली जिल्हय़ातील हजारो नागरिक रोजगारासाठी शेजारच्या आंध्र प्रदेशात स्थलांतर करू लागले आहेत. विकासाचा…

अवैध टोल वसुलीची माहिती देण्याचे भुजबळांचे आवाहन

सहा महिन्यांत राज्यातील ५६ टोल नाकेबंद करण्यात आले असून कुठे अवैध पद्धतीने टोलवसुली होत असेल तर, त्याविषयी वाहनधारकांनी शासकीय यंत्रणेला…

जे भोगले, सोसले त्याचेच साहित्य झाले! – डॉ. भीमराव गस्ती

गुन्हेगारीने बरबटलेल्या समाजाचे दु:ख मी जवळून पाहिले, सोसले. अन्यायाविरुद्ध संघर्ष करत या उपेक्षित समाजासाठी आयुष्य खर्च केले. त्यातूनच माझे साहित्य…