scorecardresearch

Page 72749 of

टीआरपीच्या दबावामुळे मालिकानिर्मिती अशक्य – कासारवल्ली

चित्रपटाच्या निर्मितीपेक्षा मालिका निर्माण करताना अधिक दबावाचा सामना करावा लागतो. मालिका निर्मात्यांना मालिकेची निर्मिती करत असताना मार्केटिंग आणि टीआरपीचा दबावाचा…

वसईत प्राचीन शिलालेख सापडला

पोर्तुगीजपूर्व वसईच्या इतिहासावर प्रकाश टाकणारा एक बृहत् शिलालेख नुकताच वसईतील किरवली गावात सापडला आह़े संस्कृत भाषेतील ओळी असलेला हा शिलालेख…

अराफत यांच्या अवशेषांची चिकित्सा

पॅलेस्टिनी नेता यासर अराफत यांच्या मृतदेहाचे अवशेष मंगळवारी आठ वर्षांनंतर बाहेर काढण्यात आले. अराफत यांचा मृत्यू विषप्रयोगामुळे झाला होता का,…

दाऊदच्या नातलगांच्या मुंबईतील मालमत्तांवरील जप्ती प्रक्रिया थांबवा

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या बहीण आणि आईच्या मुंबईतील मालमत्तांवर जप्ती आणण्याची प्रक्रिया थांबवण्याचे आदेश सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने दिले…

गलथान कारभारामुळे लाखो तरुणांचे भवितव्य टांगणीला

एसटीमध्ये विविध पदांसाठी सुरू असलेल्या भरती प्रक्रियेची पुरेशी माहिती भरती प्रक्रियेच्या प्रमुख अधिकाऱ्याकडेच नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. १९७८९…

आम आदमीला ‘आधार’

‘आधार कार्ड’द्वारे लाभार्थीच्या खात्यात थेट जमा होणाऱ्या सरकारी अनुदान, वेतनांतर्गत विविध खात्याच्या २९ योजनांचा समावेश केंद्र सरकारने केला आहे. त्यासंदर्भातील…

घटनादुरुस्तीशिवाय अनुदान नाही

नागपूरअखिल भारतीय साहित्य महामंडळाला दिलेले २५ लाख रुपयांचे अनुदान परत मागतानाच घटनादुरुस्तीला अद्याप मान्यता मिळाली नसल्याने यापुढे अनुदान मागू नये,…

शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकावरून सरकार-शिवसेनेत जुंपणार

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अंत्यसंस्कार झालेली भूमी शिवसैनिकांना अयोध्येइतकीच पवित्र असून स्मारक तेथेच झाले पाहिजे, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत…

फेब्रुवारीत ‘आयटक’चा दोन दिवसीय देशव्यापी संप

विविध क्षेत्रातील कामगारांच्या मागण्यांसाठी २० आणि २१ फेब्रुवारीला देशव्यापी बंद पुकारण्यात येणार असल्याची घोषणा कामगार नेते गुरूदास दासगुप्ता यांनी मंगळवारी…

महिला सुधारगृहातील पलायन प्रकरणाची महानगर दंडाधिकाऱ्यांकडूनही चौकशी

मानखुर्द येथील ‘नवजीवन’ या महिला सुधारगृहाची स्थिती तुरुंगापेक्षाही वाईट, अमानवी आणि दयनीय असून तेथील महिला अक्षरश: नरकयातना भोगत असल्याचा अहवाल…

इंदू मिलच्या प्रश्नावर आरपीआयची मंत्रालयात जोरदार घोषणाबाजी

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जमीन मिळालीच पाहिजे’, अशा घोषणा देत रिपब्लिकन युवक आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी मंत्रालय दणाणून…

माहिती अधिकार कार्यकर्त्यांवरील हल्ल्याप्रकरणी तिघांना अटक

भांडूप येथील माहिती अधिकार कार्यकर्त्यांवर गेल्या वर्षी झालेल्या हल्ल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट ७ ने तीन आरोपींना अटक केली आहे. या…