Page 72812 of
चेतेश्वर पुजाराने त्रिशतक झळकावत आपली भारतीय एकदिवसीय संघातील निवड सार्थ ठरवली. सौराष्ट्रने पहिल्या डावात ४६९ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल कर्नाटकचा पहिला…
सध्या दिवसाला एक या प्रमाणे टॅब्लेटस् भारतीय बाजारपेठेत येऊन दाखल होत आहेत. या वर्षांच्या सुरुवातीस निश्चितच कल्पना होती की, हे…
सावेडीतील पाईपलाईन रस्त्यावरील मोरया मंगल कार्यालयासमोर भरधाव वेगातील मारूती स्वीफ्टची दोन मोटारसायकलला धडक बसून एका पोलिसाचा जागीच मृत्यू झाला, तर…
रंजीत नलावडे, अक्षय डेळेकर, विक्रम कुराडे, रेश्मा माने, माधुरी घराळे (कोल्हापूर), किरण वरपे, प्रदिप फराटे, मनिषा दिवेकर, अश्विनी बोराडे (पुणे)…
जिल्ह्य़ात कुस्तीसाठी आधुनिक प्रशिक्षण केंद्र नाही, प्रशिक्षक नाही, महागाईच्या काळात पहेलवानांना दत्तक घेण्यासाठी कोणी पुढे येत नाही, असे चित्र असताना…
मेट्रोबरोबरच मोनो रेल आणि बीआरटी असा एकात्मिक प्रकल्प पुणे शहरात राबवण्याची सूचना केंद्रीय मंत्री कमलनाथ यांनी केली असून तशी प्रक्रिया…
पुण्यातील मेट्रो प्रकल्पासाठी विकास आराखडय़ात ज्या ज्या ठिकाणी आरक्षणे दर्शविण्यात आली आहेत, त्यातील कोणतीही आरक्षणे बदलू नका तसेच त्या जागा…
पुणे व िपपरी महापालिका यांच्यात मेट्रो खर्चाच्या वाटणीवरून तीव्र मतभेद असताना दिल्लीत गुरुवारी झालेल्या बैठकीत िपपरी हद्दीतून जाणाऱ्या खर्चातील वाटाच…
‘एकांश’ या संस्थेतर्फे अपंग उमेदवारांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्याला पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली असून…
भावी पतीसोबत पुण्यातून शिर्डी येथे दर्शनाला निघालेल्या तरुणीचे वाटेत नगर येथे अपहरण करून तिला धुळे येथील कुंटणखान्यात नेण्याचा धक्कादायक प्रकार…
बालभारतीजवळ जलवाहिनी फुटल्यामुळे या जलवाहिनीची दुरुस्ती तातडीने सुरू करण्यात आली असून दुरुस्तीमुळे गोखलेनगर, औंध, पाषाण, शिवाजीनगरसह अनेक भागांचा पाणीपुरवठा शुक्रवारी…
‘अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या पुनर्मूल्यांकनामध्ये गुणांची वाढ केल्याप्रकरणी पोलिसांनी उत्तरपत्रिका तपासणाऱ्या शिक्षकांची यादी मागवली असून, त्यापैकी कुणी दोषी आढळल्यास त्या शिक्षकांवर कडक…