scorecardresearch

Page 73012 of

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी २९ रोजी सोलापूर व पंढरपूरच्या भेटीवर

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे येत्या २९ डिसेंबर रोजी सोलापूर व पंढरपूरच्या भेटीवर येणार आहेत. डॉ. निर्मलकुमार फडकुले नाटय़गृह व कुंभारीतील…

चेन्नईतील १३ किलो सोन्याच्या चोरीचा छडा सोलापुरात लागला

चेन्नई येथे एका रेल्वे स्थानकावर चोरीला गेलेल्या तेरा किलो सोन्याच्या दागिन्यांच्या छडा सोलापूर जिल्ह्य़ात लागला असून यात चेन्नईच्या पोलिसांनी सात…

सांगोल्याजवळ महिलेचा खून करून कुऱ्हाड मानेवरच ठेवली

सांगोला तालुक्यातील चोपडी येथे एका विवाहित महिलेचा कुऱ्हाडीने वार करून निर्घृणपणे खून करण्यात आला. मारेकऱ्याने खून केल्यानंतर कुऱ्हाड मृत महिलेच्या…

वस्त्रोद्योगातील आधुनिक यंत्रांचे प्रदर्शन

वस्त्रोद्योगात झपाटय़ाने बदलणाऱ्या तांत्रिक क्षेत्रातील आधुनिकीकरणाचा मनोहारी आविष्कार साकारणारे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन रविवारी मुंबईत सुरू झाले. पाच दिवस चालणाऱ्या इंटरनॅशनल टेक्स्टाईल…

मंगळवेढय़ात दीपोत्सवामुळे गणेश मंदिर परिसर उजळला

‘मुली वाचवा’ अभियानांतर्गत मंगळवेढा येथे संत चोखामेळा चौकातील श्रीगणेश मंदिर परिसर रांगोळी, हजारो पणत्यांची नेत्रसुखद आरास, सुमधुर बासरीवादन अशा मंगलमय…

‘वाईमध्ये शैक्षणिक विश्व उभारावे’

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेने वाई परिसरात मोठे शैक्षणिक विश्व उभारावे. या परिसरात शिक्षणाला पोषक वातावरण आहे. त्यासाठी सर्व प्रकारचे…

‘सह्याद्री वाचवा’ मोहिमेंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन

यावर्षी राष्ट्रीय पर्यावरण जागृती महिना देशभर साजरा करण्यात येतो. याचाच एक भाग म्हणून सामाजिक वनीकरण, कोल्हापूर (हरितसेना), निसर्गमित्र, जीवनमुक्ती व…

आठवे जलसाहित्य संमेलन १९, २० जानेवारीला कोल्हापूरमध्ये

भारतीय जलसंस्कृती मंडळामार्फत आठवे जलसाहित्य संमेलन कोल्हापूर येथे १९ व २० जानेवारी, २०१३ रोजी दहा विभागांत घेण्यात येणार आहे. संमेलनासाठी…

खंडकऱ्यांच्या जमिनीसाठी धरणे आंदोलनाचा इशारा

खंडकरी शेतकरी जमीन मिळविण्यासाठी हिवाळी अधिवेशनाच्या काळात धरणे आंदोलनास बसणार आहेत, अशी माहिती भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने एका पत्रकाव्दारे…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचा मार्ग प्रशस्त

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी इंदू मिलची १२.५ एकर जागा महाराष्ट्र शासनाला हस्तांतरीत करण्याच्या ऐतिहासिक निर्णयाची घोषणा उद्या…

मुलाचा छळ करणाऱ्या बापास १८ महिने तर आईस १५ महिने तुरुंगवासाची शिक्षा

मुलांचा गंभीर शारीरिक छळ केल्याच्या आरोपाखाली भारतीय सॉफ्टवेअर व्यावसायिक व त्याची पत्नी यांना नॉर्वेत अनुक्रमे १८ महिने व १५ महिने…

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक चळवळीतून भारताची हकालपट्टी

भारतीय ऑलिम्पिक महासंघात (आयओए) शासकीय ढवळाढवळीमुळे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) आयओएचे संलग्नत्व काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. आयओएने केंद्र शासनाच्या…