scorecardresearch

Page 73016 of

जिल्ह्य़ातील मंत्री राज्यात प्रभावहीन- आ. कर्डिले

मराठवाडय़ातील जायकवाडी धरणात सोडलेल्या पाण्याबाबतचा गोंधळ लक्षात घेता जिल्ह्य़ातील मंत्र्यांचा सरकारमध्ये प्रभाव राहिला नसल्याची टिका भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांनी…

मोबाईल एफएमएस नोंदणी न केल्यास खत विक्रेत्यांचे परवाने रद्द होणार

रासायनिक खत विक्रेत्यांना मोबाईल फर्टिलायझर मॉनिटर सिस्टिमवर (एफएमएस) नोंदणी केल्याशिवाय व्यवसाय करण्यास कृषी विभागाने प्रतिबंध केला आहे.

पुस्तके लिहिणे व भाषणे करणे हीच आज ‘विचारवंत’ व्हायची कसोटी- डॉ. भालचंद्र मुणगेकर

‘‘आज वाचकांपेक्षा ‘विचारवंत’ अधिक झाले आहेत. अधिकाधिक पुस्तके लिहिणे, भाषणे करणे, पीएच.डी पदवी मिळवणे हीच विचारवंत होण्यासाठीची कसोटी समजली जाऊ…

महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रमांद्वारे अभिवादन

स्त्री शिक्षणाचा पाया रचणारे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १२२ व्या पुण्यतिथीनिमित्त बुधवारी पुण्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अनेक…

सात महिन्यांपूर्वी सांगली येथे दरोडा टाकणाऱ्या आरोपीस अटक

सांगली येथे सात महिन्यांपूर्वी सचिन ज्वेलर्सवर दरोडा टाकल्याच्या प्रकरणी फरार असलेल्या आरोपीस पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून तीस तोळे…

मरकडेय विद्यालयाबाबत पुन्हा वाद

पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाच्या गांधी मैदान येथील मरकडेय विद्यालयाच्या वादास पुन्हा एकदा सुरूवात झाली आहे. समाजातीलच दोन गटांमध्ये हे भांडण…

महाराष्ट्राच्या उपविजेतेपदात नगरच्या खेळाडूंची कामगिरी महत्वपूर्ण

राष्ट्रीय महिला खो-खो स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवण्यात महाराष्ट्राच्या संघातील नगरच्या दोन खेळाडूंनी मोठा सहभाग दिला. अष्टपैलू खेळ करत संघाला विजयपथावर…

राजकीय पक्षांनी राज्यस्तरीय भूमिका जाहीर करावी

नगर व नाशिक जिल्ह्यांमधील धरणांतून जायकवाडीत पाणी सोडण्यासंदर्भात आपापल्या पक्षाची राज्यस्तरीय भूमिका जाहीर करावी, असे आवाहन मार्क्‍सवादी किसान सभेने सर्वच…

श्रीरामपूरला रेल्वेमार्गाजवळील अतिक्रमणे हटवली

रेल्वे प्रशासनाने आज लक्ष्मी चित्रपटगृहासमोर असलेली अतिक्रमणे काढून टाकली. त्यामुळे अनेक व्यावसायिक व दुकानदार यांच्यावर बेरोजगारीची वेळ आली. अतिक्रमणे काढताना…

कोल्हे गटाला ४ तर काळेंना २ ग्रामपंचायती

कोपरगाव तालुक्यात दुसऱ्या टप्प्यात झालेल्या सात ग्रामपंचायतींच्या चुरशीच्या निवडणुकीत ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे गटाला ४, आमदार अशोक काळे गटाला २,…

विधिमंडळ अधिवेशन तयारीची लगीनघाई

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची तयारी अद्यापही सुरू असून विधान भवनात नव्या सभागृहाचे बांधकाम व इतर तयारी रविवापर्यंत पूर्ण करण्यासाठी लगीनघाई सुरू…