scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 73100 of

शहापूरमध्ये विषबाधेने ८८ जनावरांचा मृत्यू

शहापूर तालुक्यातील डोळखांब परिसरात आदिवासी शेतकऱ्यांच्या ८८ जनावरांचा विचित्र आजाराने मृत्यू झाला असून यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. यामुळे आदिवासी…

रक्तदानाने नववर्षांचे स्वागत; दुर्गम वेळुक शाळेचा उपक्रम

मुरबाड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या वेळुक प्राथमिक शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थांच्या प्रयत्नातून नववर्षांची सुरुवात विधायक कार्यक्रमातून व्हावी या उद्देशातून रक्तदान…

कल्याणमध्ये ‘काळा तलाव’ महोत्सव

कल्याण शहराचे ऐतिहासिक, सांस्कृतिक वैभव पुढील पिढीनेही जतन करावे या उद्देशाने संवेदना ट्रस्टतर्फे राबविण्यात येणारा ‘काळा तलाव महोत्सव’ १२ ते…

नांदेडमध्ये गोंधळनाटय़!

माईकची तोडफोड, खुच्र्याची फेकाफेक, चपलांचा प्रसाद, शिवीगाळ, प्रचंड घोषणाबाजी अशा वातावरणात बुधवारी भाजपच्या नांदेड जिल्हाध्यक्ष व सरचिटणिसांची निवड झाली. अध्यक्षपदी…

कायदा पाळणाऱ्या समाजासाठी चांगले संस्कार हवेत – बनकर

समाजात स्त्री भ्रूणहत्येचे प्रमाण खूप वाढत चालले आहे. कुठेतरी गर्भपात करण्यास भाग पाडणारी सासू, दवाखान्यातील परिचारिका व गर्भपात करणारी डॉक्टर…

जालन्यात वर्षभरात ४१ गुन्हे,२४५ गुन्हय़ांमध्ये दोषारोपपत्र

नागरी हक्क संरक्षण कायदा व अनुसूचित जाती-जमाती अन्याय, अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गेल्या जिल्हय़ात वर्षभरात ४१ गुन्हे नोंदवण्यात आले. २४५ गुन्हय़ांत…

अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या दोघांना अटक

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत असताना मुलीच्या नातेवाईकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून निलंगा…

वीजपंप जप्तीसाठी जिल्हा प्रशासन सरसावले

सिद्धेश्वर धरणातील पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित असताना जलाशयातून वीजपंपाद्वारे अनधिकृतपणे पाणीउपसा मोठय़ा प्रमाणावर होत आहे. या बाबत करण्यात आलेल्या तक्रारींची गांभीर्याने…

रिझव्‍‌र्ह बँकेने र्निबध हटविले, नांदेड जिल्हा बँकेला दिलासा!

ल्या ७ वर्षांपासून रिझव्‍‌र्ह बँकेच्या निर्बंधाखाली असलेल्या नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेला अखेर दिलासा मिळाला. रिझव्‍‌र्ह बँकेने सर्व निर्बंध हटवले. तसा…

लातूर शहरातील पथदिवे अखेर सुरू

महावितरणचे चालू बिल ९६ लाख रुपये न भरल्यामुळे लातूर शहराच्या पथदिव्यांची वीजजोडणी दहा दिवसांपासून तोडली होती. मात्र, बुधवारी महापालिकेने ९६…

क्रीडा संकुलासाठी प्रत्येक तालुक्यास दीड कोटी निधी

प्रत्येक तालुक्यास क्रीडा संकुलासाठी दीड कोटी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. याशिवाय विद्यार्थ्यांसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वसतिगृहाला विंधनविहिरी व…