scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 73118 of

केवळ मोबाइल, आयपॅड आणि लॅपटॉपवरील इ-तिकीटच एसटीत वैध

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसचे इ-तिकीट काढणाऱ्या प्रवाशांना आता आपल्या सोबत छायाचित्रांकीत ओळखपत्र आणि आयपॅड, लॅपटॉप किंवा इंटरनेट असलेला…

महिलांची छेडछाड करणाऱ्यांना अटक

बलात्कार आणि विनयभंग यांचे प्रमाण कमी झाल्याचा दावा मुंबई पोलिसांकडून करण्यात आला असला तरी छेडछाडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशाच…

१७ लाख रुपयांच्या घडय़ाळाची तस्करी

बॉम्बे इन्टेलिजन्स फोर्स या सुरक्षा एजन्सीच्या मालकचा मुलगा संतोष सिंग याला १७ लाखांच्या घडय़ाळाच्या तस्करी प्रकरणी विमानतळ गुप्तचर विभागाने अटक…

प्रतीक्षानगरमधील शाळेचा भूखंड विनावापर पडून

शीव, प्रतीक्षानगर येथे शाळेचे आरक्षण असलेला ‘म्हाडा’चा भूखंड ताब्यात घेण्याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही मुंबई महानगरपालिकेने त्याप्रकरणी कार्यवाही न केल्याने हा…

आजपासून दोन दिवस मोबाईलसाठी ‘ब्लॅकआऊट डे’

यंदाच्या ‘थर्टी फर्स्ट’च्या रात्री तसेच एक जानेवारी रोजी म्हणजेच सोमवारी व मंगळवारी लघुसंदेश पाठविण्यात कोणतीही सवलत मोबाईल सेवा देणाऱ्या कंपन्यांकडून…

पालिकेचे उत्पन्न ५५०० कोटींवर जाणार!

भांडवली मूल्यांवर आधारित सुधारित करांची आकरणी २७ डिसेंबरपासून म्हणजे हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर अडीच वर्षांनी करण्यात येत असून, पालिका प्रशासनाच्या…

‘काँग्रेसने इंदू मिलचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये’

आंबेडकरी जनतेने केलेल्या संघर्षांमुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा मिळाली. त्याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न काँग्रेसने करू नये,…

संपूर्ण राज्यात भरणार ग्रंथोत्सव!

साहित्य आणि वाचन संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळातर्फे पुढील वर्षी महाराष्ट्र राज्याच्या सर्व जिल्ह्यात…

राज्यात ६४ टक्के नागरिक अजूनही ‘आधार’च्या रांगेत

राज्यात बहुसंख्य जिल्ह्य़ांमध्ये ‘आधार कार्ड’च्या दुसऱ्या टप्प्यातील नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली असली, तरी सुविधांअभावी नागरिकांचे हाल होत आहेत. आतापर्यंत राज्यात…