scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 73175 of

‘तपास अहवाल पाहण्याचा न्यायालयाला अधिकार’

एखाद्या प्रकरणाच्या तपासाचा अहवाल पाहण्याचा न्यायालयाला अधिकार असून, कनिष्ठ न्यायालयाने केस डायरी सादर करण्यास सांगितल्यास ती पाहण्यापासून तपास यंत्रणा न्यायालयाला…

अकोला महापालिकेतील सत्तारूढ महाआघाडीचा पाठिंबा काढण्याचा इशारा

अकोला महापालिकेतील सत्तारूढ महाआघाडीचा पाठिंबा काढण्याचा इशारा अकोला शहर विकास आघाडीच्या प्रमुखांनी दिला. यामुळे येथील सत्तारूढ महाआघाडी अल्पमतात येण्याची दाट…

शेतकऱ्याकडून ५०० रुपयांची लाच घेताना तलाठय़ास अटक

गडचिरोली तालुक्यातील बाह्मणी येथील तलाठी रमेश गणपती कांबळे (५२) यांना फिर्यादी प्रफुल्ल श्यामराव भैसारे या शेतकऱ्याकडून ५०० रुपयांची लाच स्वीकारताना…

पुसदला अ. भा. उर्दू कवी संमेलन आणि उर्दू परिषद

येथील मागासवर्गीय एज्युकेशन सोसायटी स्थापन होऊन ३५ वष्रे पूर्ण झाली आहेत. यानिमित्य पुसद येथे अलहाज अतहर मिर्झा मेमोरियल ट्रस्टच्या वतीने…

शेतकरी बैलगाडय़ांसह रस्त्यावर

ढालेगाव बंधाऱ्याच्या पाण्यासाठी पाथरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. कृषिपंपाची वीज तोडण्यास आलेल्या वीज कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना अडविण्यासाठी शेतकऱ्यांनी…

बँक बंद आंदोलनास सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद

बँकिंग विधेयकाच्या विरोधात गुरुवारी लातूर शहरासह जिल्हय़ात पुकारलेल्या ‘बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. देशभर झालेल्या संपाने लातूरसह जिल्हाभर बँका बंद होत्या.…

‘सीईओ’च्या दालनात विद्यार्थ्यांची ‘शाळा’!

शिक्षकाच्या मागणीसाठी जिंतूर तालुक्यातील हिवरखेडा येथील विद्यार्थ्यांनी गुरुवारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात शाळा भरवली! विद्यार्थ्यांच्या या अनोख्या…

‘मनधरणी’ नाटय़ शिवसेनेतील गटबाजी चव्हाटय़ावर

महापालिका निवडणुकीत सपाटून हार पत्करल्यानंतर शिवसेनेतील गटबाजी दूर होईल, असे अपेक्षित होते. परंतु गुरुवारी विरोधी पक्षनेते पदाचा पदभार घेताना सेनेतील…

स्वतंत्र ई-टेंडिरगमुळे विद्यापीठात कामांना गती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विविध विकासकामांसाठी होणारी बांधकामे तांत्रिक मान्यतेसाठी रखडतात. बदलणाऱ्या दरांमुळेही बऱ्याच अडचणी निर्माण होतात. त्यामुळे विद्यापीठ…

चार महिन्यांत साडेपाच कोटी खर्च

पावसाअभावी जिल्ह्य़ात दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून, पशुधन वाचवण्यासाठी आवश्यक तेथे चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये ४ महिन्यांत…

संथगतीने काम; ठेकेदारास दंड

शहरातील सलीम अली सरोवर सुशोभीकरणासाठी नेमलेल्या ठेकेदाराने संथगतीने काम केल्याने त्याला दंड ठोठावण्यात आला. ठरवून दिलेल्या कालावधीपेक्षा ५ महिने उशीर…