scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 73216 of

ग्रामपंचायत निवडणूक

वाडा तालुक्यात सोमवारी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल समोर आला असून यात युतीने स्पष्ट बहुमत मिळवून काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचा सपशेल धुव्वा…

तीन उमेदवारांची बिनविरोध निवड

शहापूर तालुक्यातील कानवे ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे निकाल समारे आले असून नऊ जागांपैकी तीन जागांवरील उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

कृषी विकासाशिवाय देशाची प्रगती अशक्य – खा. हरिभाऊ जावळे

देशाची अर्थव्यवस्था अधिक प्रमाणात कृषी विकासावर अवलंबून असल्याने या क्षेत्राच्या विकासाशिवाय देशाची प्रगती अशक्य असल्याचे मत खा. हरिभाऊ जावळे यांनी…

धुळ्यात अहिराणी साहित्य संमेलन

अहिराणी भाषेच्या संवर्धनासाठी येथील खान्देश विकास प्रतिष्ठानच्या वतीने २२ व २३ डिसेंबर रोजी पाचव्या अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनाचे आयोजन…

भगवान करनकाळ यांच्याविरुद्ध गुन्हा

अवसायनात निघालेल्या दि राजवाडे पीपल्स को-ऑप बँकेतून घेतलेल्या ७५ लाख रूपयांचे कर्ज व व्याजाच्या रकमेतून फसवणूक केल्याच्या तक्रारीवरून येथील माजी…

कृषीपंपाची वीज तोडल्याने कार्यालयास कुलूप ठोकले

परभणी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कृषीपंपाची वीज तोडल्याप्रकरणी आमदार संजय जाधव यांनी शेतकऱ्यांसह जाऊन महावितरणच्या कार्यालयास गुरुवारी कुलूप ठोकले. वीजबिल वाटप न…

आंदोलनांमुळे पाण्याचा मार्ग खडतर!

मुळा धरणातून जायकवाडीत मराठवाडय़ासाठी सोडलेल्या पाण्याने गुरुवारी वेग घेतला. दुपारी १ वाजून १० मिनिटांनी पाणी कायगाव टोका येथे पोहोचले. दुसरीकडे…

वायुसेनेतील सैनिकांना साहस प्रशिक्षण

सीएसी-ऑलराऊंडर आणि वायुसेना मेंटेनन्स कमांडच्या संयुक्त विद्यमाने रामटेक येथे आयोजित वायुसेनेतील सैनिकांच्या साहसी शिबिराचा समारोप नुकताच झाला. या शिबिराचे उद्घाटन…

कापसाचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांचे गणित चुकले

कापसाचे भाव वाढतील या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला असून, कापसाच्या भावामध्ये बाजारात चार हजार रुपयांच्या खाली घसरण झाली…

‘महिला आरक्षणाला मूठमाती देणाऱ्या ग्रामपंचायती बरखास्त करा’

महिलांसाठी सरपंचपद राखीव असूनही हे पद रिक्त ठेवून महिलांच्या आरक्षणाला मूठमाती देणाऱ्या ग्रामपंचायती लवकर बरखास्त करण्यात याव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी…

‘पालात राहणाऱ्यांना माणूस म्हणून ओळख मिळणार का?’

पालात राहणाऱ्यांकडे येथील व्यवस्था ‘माणूस’ म्हणून पाहणार आहे की नाही? असा सवाल समीक्षक प्रा. प्रल्हाद लुलेकर यांनी विचारला. भटक्या-विमुक्तांच्या पिढय़ा…