scorecardresearch

Page 73248 of

मेकॅनिकल मीटरच्या कॅलिब्रेशनचा घोळ कायम

रिक्षा-टॅक्सीच्या भाडेवाढीनंतर मीटर कॅलिब्रेशनसाठी दिलेल्या ४५ दिवसांच्या मुदतीत केवळ इ-मीटरवरच लक्ष केंद्रित करण्यात आल्यामुळे मेकॅनिकल मीटरचा घोळ कायम राहिला आहे.…

सेट-नेटबाधितांच्या प्रश्नावरून प्राध्यापकांचा टोपे यांना घेराव

सेट-नेटबाधित शिक्षकांचा प्रश्न सोडविण्यात राज्य सरकारला आलेल्या अपयशामुळे प्राध्यापकांच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गुरूवारी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांना घेराव…

यंदाचे स्वातंत्र्यवीर सावरकर विश्व संमेलन लंडनमध्ये

स्वा. विनायक दामोदर सावरकर यांच्या विचारांचा प्रसार करणाऱ्या स्वा. सावरकर सेवा संस्था, ठाणे यांच्यातर्फे गेल्या दोन वर्षांपासून स्वा. सावरकर विश्व…

घरांची ऑनलाइन नोंदणी धीम्यागतीने

घराच्या खरेदीची नोंदणीची प्रक्रिया ‘ऑनलाइन’ झाली असली तरी अजूनही बाल्यावस्थेत असलेल्या या तंत्रामुळे राज्यातील सर्वच जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये नोंदणीची प्रक्रिया काहीशा…

एचआयव्हीबाधित मुलांवरचा ‘आम्ही चमकते तारे’

समस्याप्रधान सामाजिक चित्रपटांची परंपरा मराठी चित्रपटाला आहे. चित्रपटाद्वारे समस्यांची उकलही करून दाखविली जाते. ‘रमाई’ या रमाबाई आंबेडकरांवरील चित्रपटानंतर निर्माता-दिग्दर्शक प्रकाश…

जीवन प्राधिकरणाचे अभियंता राजेंद्र ताडे यांच्या चौकशीची मागणी

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडील अभियंता राजेंद्र ताडे यांच्यावर नुकतीच निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. शिंगणापूर योजनेची संपूर्ण जबाबदारी ताडे यांच्यावर होती;…

पुणे विभागातील नगरपालिकांचे कराडला शनिवारपासून दोन दिवसांचे अधिवेशन

यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त २४ व २५ नोव्हेंबर या दोन दिवसांत पुणे विभागातील नगरपालिकांचे अधिवेशन कराड नगरपालिकेतर्फे येथील यशवंतराव चव्हाण…

कृषी विज्ञान मंडळाच्या वतीने तीन गटांत ऊसपीक स्पर्धा

कागल येथील श्री गहिनीनाथ हजरत गैबी पीर उरुसानिमित्त गहिनीनाथ कृषी विज्ञान मंडळाच्या वतीने तीन गटांत ऊस पीक स्पर्धा घेण्यात आल्या.…

केजरीवालांच्या पक्षाला निवडणुकीत नव्या टीम अण्णाचा पाठिंबा शक्य- किरण बेदी

निवडणुका येतील त्यावेळी अरविंद केजरीवाल यांच्या राजकीय पक्षाला टीम अण्णा पाठिंबा देण्याची शक्यता आहे असे नवीन टीम अण्णाच्या सदस्या किरण…

इचलकरंजी नगरपालिका नगराध्यक्षपदी गोंदकर

इचलकरंजी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी सुप्रिया सुरेश गोंदकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी तुषार ठोंबरे यांनी या…