Page 73383 of

कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात स्वत:च्या घरापासून करावी हे सूत्र समोर ठेवून कल्याण-डोंबिवली पालिकेच्या करनिर्धारक व संकलक विभागाने पालिका कर्मचाऱ्यांनी मालमत्ता…

लग्नाच्या हंगामात मेकअपच्या जाड थरांना निरोप देऊन नैसर्गिक सौंदर्य असलेल्या त्वचेचं स्वागत करा. लग्नाच्या बेडीतील प्रत्येक वधूसाठी तिच्या लग्नाचा दिवस…

ज्यामुळे आपले व्यक्तिमत्त्व समृद्ध होते, तोच खरा आनंद आहे. व्यसनातून मिळणारा आनंद हा खोटा असून एकप्रकारे तो छुपा शत्रूच आहे,…

माझ्यावर चांगल्या ठिकाणी उपचार सुरू आहेत. कर्करोगाचे निदान माझ्यासाठीही धक्कादायकच होते पण, मी त्यातून लवकर बाहेर पडेन’, असा विश्वास अभिनेत्री…

‘नयन तुझे जादूगार’, ‘संगीत सौभद्र’, ‘संगीत संशयकल्लोळ’, ‘संगीत मानापमान’ अशा विविध संगीत नाटकांतून व्यावसायिक रंगभूमीवर आपला ठसा उमटवणारे ज्येष्ठ संगीत…

पिंपरी येथील उद्योजक सतिंदर रामलाल सहानी यांचा मुलगा सागर याचे अपहरण करून आणि पंधरा लाख रुपयांची खंडणी दिल्यानंतरही त्याचा खून…

हीरकमहोत्सवी सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवामध्ये किराणा घराण्याचे संस्थापक उस्ताद अब्दुल करीम खाँसाहेब यांना छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून अभिवादन करण्यात येणार…

छत्रपती शिवाजीमहाराजांच्या नावे दक्षिण भारतात चलनात आणलेले ‘चांदीचे होन’, ‘पेनी ब्लॅक’ हा १८४० सालातील जगातील पहिला पोस्ट स्टॅम्प, १८५२ मधील…

रशासकीय बदल्या टाळण्यासाठी अपंगत्वाचे बनावट प्रमाणपत्र सादर करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्यासाठी जिल्हा परिषद व जिल्हा सरकारी…

अजित पवार पुन्हा उपमुख्यमंत्रिपदावर विराजमान झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या िपपरीतील कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष केला. कार्यकर्त्यांनी रस्त्यांवर फटाक्यांच्या माळा लावल्या. पेढे वाटले,…
जकात रद्द करून त्याऐवजी स्थानिक स्वराज्य संस्था कर (लोकल बॉडी टॅक्स- एलबीटी) लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्यामुळे एलबीटी आकारणीसंबंधीची…
गणिताच्या बागुलबुवावर भावे प्रशालेमध्ये उत्तर मिळणार आहे. राष्ट्रीय गणित वर्ष आणि गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या १२५ व्या जन्मशताब्दीनिमित्त भावे प्रशालेमध्ये…