scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 73417 of

अंबरनाथमध्ये अपंगांनी साजरी केली दिवाळी!

दरवर्षीप्रमाणे यंदाही अंबरनाथ येथील शुश्रूषा अपंग सेवा मंडळाच्या वतीने शिवाजी उद्यानातील य. मा.चव्हाण नाटय़गृहाच्या प्रांगणात बुधवारी संध्याकाळी अपंगांसाठी दिवाळी साजरी…

संतूर व बासरीच्या सुमधुर सुरांनी रसिक मंत्रमुग्ध

पद्मविभूषण पं. शिवकुमार शर्मा आणि पद्मविभूषण पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या संतूर आणि बासरी वादनाने हजारो कल्याणकर रसिक नागरिकांची रम्य सकाळ…

केडीएमटीला बस खरेदीसाठी महापालिकेचा दोन कोटींचा निधी

कल्याण डोंबिवली परिसरातील प्रवाशांना दर्जेदार सेवा देता यावी यासाठी बस खरेदीसाठी कल्याण डोंबिवली परिवहन ऊपक्रमाला दोन कोटी रुपयांचे अनुदान देण्याचा…

‘मातोश्री’वर नेतेमंडळींची धाव

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने नेतेमंडळींनी ‘मातोश्री’वर धाव घेतली असली तरी कोणालाही शिवसेनाप्रमुखांवर उपचार सुरू असलेल्या दुसऱ्या मजल्यावर…

मातोश्री बाहेर पोलीस छावणी..

बाळासाहेबांची प्रकृती खालावत असल्याच्या बातम्या रात्रीपासून येऊ लागल्याने मुंबई पोलीस दल सतर्क झाले आहे. मातोश्रीबाहेर व्हीआयपींची ये-जा आणि शिवसैनिकांची गर्दी…

दिवाळी सुट्टीतील अभ्यास बदलला

रंगीबेरंगी ब्लॉटिंग, बटर, जिलेटिन कागदांनी, चित्रांनी सजविलेल्या दिवाळी अभ्यासाच्या वहीचे शाळेत असताना एकेकाळी खूप अप्रूप असायचे. पण सातत्यपूर्ण र्सवकष मूल्यांकन…

गोग्रासवाडीत मार्गावरील रिक्षा चालकांच्या मनमानीमुळे प्रवासी हैराण

डोंबिवली पूर्वेतून गोग्रासवाडीत सरोवर हॉटेलपर्यंत प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांनी दोन किलोमीटरच्या अंतरापर्यंत रिक्षा संघटनांनी ठरवून दिलेल्या सवलतीच्या दराप्रमाणे भाडे…

लतादीदीही अस्वस्थ; कार्यक्रम पुढे ढकलला

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती गंभीर असल्याने अस्वस्थ झालेल्या लतादीदी यांनी आपल्या प्रस्तावित म्युझिक कंपनीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पुढे ढकलला आहे.…

अमिताभ बच्चन ट्विटरवर

बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी मातोश्रीवर जाऊन ठाकरे व त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर…

चेतेश्वर पुजाराचे पहिले द्विशतक

मोटेरा येथील सरदार वल्लबभाई स्टेडियमवर इंग्लंडविरुध्द कसोटीच्या दुसऱ्या दिवशी चेतेश्वर पुजाराने ३७४ चेंडूत आपल्या कारकीर्दीतले पहिले द्विशतक झळकावले.

पेट्रोल एक रुपयाने स्वस्त ; तातडीने अमलबजावणी

पेट्रोलच्या किंमतीत गुरुवारी मध्यरात्रीपासून सरासरी एक रुपयाने कपात करण्यात आली. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती घसरल्याने हा निर्णय घेण्यात आला. पेट्रोलच्या…