scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 73455 of

पालिकेतील निलंबित अधिकाऱ्यांना ४४ लाखाचा निर्वाह भत्ता प्रदान

कल्याण डोंबिवली पालिकेत गेल्या सतरा वर्षांत विविध प्रकरणांमध्ये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडलेले, तसेच प्रशासकीय कामातील अनियमिततेबद्दल प्रशासनाने निलंबित…

कल्याण-डोंबिवलीतील अनधिकृत बांधकामांबाबत नगरविकास खात्याकडे तक्रार

पुण्यातील सहकार नगरमध्ये अलिकडेच एक नवीन इमारत कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला. अशाच पध्दतीची, कोणतेही नियम न पाळणारी, पालिकेच्या परवानग्या…

नवी मुंबईतील फौजदारी न्यायालय उणिवांच्या विळख्यात

अनेक फाईलीच्या गराडय़ात बसलेले न्यायाधीश, आरोपीच्या पिंजऱ्यातही फाईलींचा असलेला ढीग, न्यायालयाच्या व्हरांडय़ातीव कचरा, दगडमातीचा ढीग, आकसलेला संगणक कक्ष, स्टॅम्प विक्रेत्यांचा…

नेतिवली-नेवाळी रस्त्यासाठी शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा

कल्याण पूर्वेतील नेतिवली ते श्रीमलंगकडे जाणाऱ्या रस्त्याची गेल्या पाच वर्षांपासून पडलेल्या खड्डयांनी चाळण झाली आहे. या रस्त्यावरून वाहन चालविणे चालकाला…

अक्षयला वेध ‘मराठी’चे

हिंदी चित्रपटसृष्टीतील नामवंत कलाकाराने एखाद्या हिंदी चित्रपटात मराठी माणसाची व्यक्तिरेखा साकारणे वेगळे, एखाद्या मराठी चित्रपटात लहानशी एखादी भूमिका करणेही वेगळे…

वांद्रे-वरळी सागरी सेतूवरील स्कॅनिंग यंत्रणेला मुहूर्त

सुरक्षेच्यादृष्टीने अत्यंत संवेदनशील प्रकल्प असलेल्या मुंबईतील वांद्रे-वरळी सागरी सेतू प्रकल्पावर स्फोटकांची छाननी करणारी स्कॅनर यंत्रणा बसविण्याचे रखडलेले काम आता अखेर…

२६/११ला श्रद्धांजली २१/११ची

चार वर्षांपूर्वी २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत १६६ निरपराधांचे बळी घेणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांपैकी जिवंत हाती लागलेला लष्कर-ए-तोयबाचा एकमेव अतिरेकी अजमल…

अफझलआधी अजमल का?

* राजकीय लाभासाठी काढला २१ नोव्हेंबरचा मुहूर्त * विघ्न टाळण्यासाठी स्वीकारला गुप्ततेचा मार्ग संसदेवर २००१ साली झालेल्या हल्ल्यातील आरोपी अफझल…

केज तालुक्यात डिसेंबरमध्ये होणार दुसरा राष्ट्रीय भारूड महोत्सव

समाज प्रबोधनासाठी आणि लोकशिक्षणासाठी संतांनी मोठय़ा प्रमाणावर भारूडे रचली. रंजन आणि प्रबोधन यांचा सुरेख संगम असलेल्या भारूड या लोककला प्रकाराचे…

दलालांना रोखण्यासाठी आरक्षण केंद्रांमध्ये लावणार बायोमेट्रिक सिस्टिम

लांब पल्ल्याच्या गाडय़ांचे आरक्षण करण्यासाठी संगणकीकृत आरक्षण केंद्रांमधील दलालांना रोखण्यासाठी आता बायोमेट्रिक पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे. मुंबईतील महत्त्वाच्या आरक्षण…

‘एफडीआय’वरून खडाजंगी उडणार

संसदेच्या उद्या गुरुवारपासून सुरू होत असलेल्या हिवाळी अधिवेशनात किरकोळ क्षेत्रातील थेट विदेशी गुंतवणुकीच्या (एफडीआय) मुद्दय़ावर आक्रमक झालेल्या विरोधी पक्षांचा सत्ताधारी…