scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 73481 of

अलिबागेत बाळासाहेबांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा अस्थिकलश आज अलिबागमध्ये आणण्यात आला. त्यावेळी सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहिली. बाळासाहेब ठाकरे…

पुण्याचा संग्राम चौगुले सरखेल कान्होजी आंग्रे श्री किताबाचा मानकरी

समर्थ फाऊंडेशन अलिबाग यांच्यातर्फे अलिबाग येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत पुण्याच्या संग्राम चौगुले याने विजेतेपद पटकावले. तो सरखेल…

माजी राज्यमंत्री भाईसाहेब हातणकर यांचे निधन

राज्याचे माजी बांधकाम राज्यमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्य़ाचे माजी पालकमंत्री आणि राजापूरचे सुपुत्र अ‍ॅड. लक्ष्मणराव रंगनाथ तथा भाईसाहेब हातणकर (८२) यांच्या…

‘कोमसाप’चे वाङ्मयीन पुरस्कार जाहीर

‘कोमसाप’च्या वाङ्मयीन पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, कोकणातील साहित्यिकांच्या कादंबरी, काव्यसंग्रह, कविता, चरित्र, आत्मचरित्र, समीक्षा, ललितगद्य, बालवाङ्मय, संकीर्ण, वैचारिक, नाटक,…

आरोंदा किरणपाणी कांदळवनांची पाहणी

आरोंदा किरणपाणी येथील कांदळवनाची पाहाणी आज करण्यात आली. या ठिकाणी असणाऱ्या कांदळवनाची सविस्तर माहिती शासनाकडे ठेवण्यात येईल, असे सांगण्यात आले.

‘कारागृह कर्मचाऱ्यांना पोलिसांप्रमाणे सुविधा’

राज्याच्या कारागृहातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना यापुढे पोलिसांप्रमाणेच सर्व प्रकारच्या सुविधा व वेतन देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री आर. आर.…

नुकसान ऊस उत्पादक आणि कारखानदार दोघांचेही

ऊसदराचे तब्बल महिनाभर लांबलेले आंदोलन, त्यातील हिंसक घटनांमुळे झालेले नुकसान, शेतकरी संघटना व साखर कारखानदारांत रंगलेले राजकारण, काँग्रेस-राष्ट्रवादी या सत्ताधारी…

विठ्ठल गरिबांचा देव राहावा -आर.आर.

विठ्ठल दर्शनास देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक येतात. हा गरिबांचा देव आहे. तो श्रीमंतांच्या तावडीत न जाऊ नये यासाठी प्रयत्न करू असे…

शिवसेनाप्रमुखांवर ‘लोकप्रभा’चा आदरांजली विशेषांक!

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहणारा ‘साप्ताहिक लोकप्रभा’चा विशेषांक प्रकाशित झाला असून मुखपृष्ठावर बाळासाहेब ठाकरे यांचे प्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत…

‘श्रीमंत’ महापालिकेला परवडत नसल्यामुळे भोसरी नाटय़गृह ‘बीओटी’ वर देण्याचा निर्णय

‘श्रीमंत’ पिंपरी महापालिकेने आर्थिकदृष्टय़ा परवडत नसल्याचे कारण देत २५ कोटी खर्चून बांधलेले भोसरीचे अंकुशराव लांडगे नाटय़गृह ‘बीओटी’ वर देण्याचा निर्णय…

इंदू मिल जमीन हस्तांतरण प्रक्रियेस केंद्राकडून लवकरच मान्यता मिळणार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी इंदू मिलच्या जमिनीचे हस्तांतरण करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाची त्याला लवकरच…