scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 73684 of

चिंतेची काजळी!..

बाळासाहेबांच्या ज्वलंत विचारांचे सोने लुटण्यासाठी तमाम शिवसैनिक दर वर्षी विजयादशमीच्या संध्याकाळी शिवाजी पार्क मैदानावर दाखल होतात. या वर्षी मात्र, दसरा…

देशाने ज्येष्ठ नेता गमावला-राष्ट्रपती

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्वर्गवासी झाल्यामुळे सर्वसामान्य माणसासाठी झगडणारा ज्येष्ठ नेता देशाने गमावला असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी व्यक्त केली.…

बाळासाहेबांच्या निधनाबाबत लोकप्रतिनिधींनी व्यक्त केले दु:ख

सर्वसामान्यांकरीता लढणारा, कधीही जातपात न पाहता कार्यकर्त्यांस राजकारणातील सर्वोच्च पदांवर नेणारा, समाजकारण, धर्मकारण व राजकारण यांची गुंफण करणारा प्रभावी नेता…

बाळासाहेबांच्या निधनामुळे महाराष्ट्र पोरका झाला! -लता मंगेशकर

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनामुळे महाराष्ट्र पोरकाच झाला असल्याची प्रतिक्रिया गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी व्यक्त केली. बाळासाहेबांच्या आजाराचे वृत्त ऐकल्यानंतर…

क्षणार्धात नाशिकमध्ये पसरला शुकशुकाट

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाचे वृत्त समजताच शनिवारी नाशिकसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठांतील दुकाने व्यापाऱ्यांनी स्वत:हून बंद केली आणि…

बाळासाहेब ठाकरे यांचे पार्थिव रविवारी सकाळपासून शिवाजी पार्कवर अंत्यदर्शनासाठी

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पार्थिव रविवारी सकाळी सात वाजल्यापासून दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार असून दुपारी साडेतीन…

बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनपट

– ‘फ्री प्रेस जर्नल’मधून बाळासाहेब बाहेर पडले आणि राजकीय व्यंगचित्रांवर आधारित ‘शंकर्स विकली’ या दिल्लीहून निघणाऱ्या नियतकालिकाच्या धर्तीवर मुंबईत प्रयोग…

स्पेक्ट्रम घोटाळ्यातील पावणेदोन लाख कोटी गेले कुठे?

नुकत्याच पार पडलेल्या टू जी स्पेक्ट्रमच्या लिलावातून केंद्र सरकारला केवळ ९,४०७ कोटींचा महसूल मिळाला. या लिलावाची माहिती देताना ‘कॅगने नमूद…

राजू शेट्टी यांना जामीन मंजूर

ऊसदराच्या आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर अटक करण्यात आलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, खासदार राजू शेट्टी तसेच सतीश काकडे यांचा जामीनअर्ज बारामतीच्या सत्र…

अमूल: ‘ट्विस्ट ऑफ इंडिया’!

आपल्या विविध दुग्धोत्पादनांबरोबरच देशविदेशातील घडामोडींवर मिश्किल भाष्य करणाऱ्या जाहिरातींमुळे ‘टेस्ट ऑफ इंडिया’ बनलेल्या ‘अमूल’ला शुक्रवारी ट्रेडमार्कच्या न्यायालयीन लढाईला वेगळेच वळण…

आइनस्टाइन प्रज्ञावान का होता?

अनेक लोकांना लाभलेला नसतो असा असामान्य ‘प्रमस्तिष्क बाह्य़क’ हा भाग प्रख्यात भौतिकशास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाइन यांना लाभलेला होता. त्यामुळे ते इतरांपेक्षा…